म्हणूनच, एक सिद्दी आमदार होण लई महत्वाची गोष्टे…..

दुपारच्या वेळेला आम्ही एका कौलारू घराच्या पुढच्या व्हरांड्यात बसलेलो. जंगलात असल्यामुळे उन एवढ जाणवत नव्हत. तिथ मारिया सिद्दी नावाच्या म्हातारीला भेटायला गेलेलो. म्हातारीन आमच तोंडभर हसून स्वागत केल. कपाळावर रुपयाएवढ कुंकू, पिकलेल्या…
Read More...