कुणास ठाऊक तुमच्याच आजूबाजूची व्यक्ती भविष्यात चंद्रकांत दादासारंखीच मोठी होऊ शकते.

राजकारणात कधी कोणाचं नशीब कसं पालटेल हे अजिबात सांगता येत नाही. इथं कधी-कधी दुर्लक्षित असणारी माणसं देखील अचानक सत्तेच्या केंद्रस्थानी जाऊन बसतात आणि सत्तेतील काही माणसं कायमची बेदखल होऊन जातात. हे सांगायचं कारण म्हणजे सध्या…

गेल्यावर्षी महाराष्ट्र दिनाला गाव साफ करण्याचा निर्णय घेतला, आजही ते चालू आहे.

स्वच्छ भारत मोहिमेच्या वेळी अनेकजण हातात झाडू घेऊन कचरा साफ करताना फोटोसेशन करत होते. सोशल मीडियावर फोटो टाकून चमकोगिरी करत होते. आज मागे वळून पाहिलं की ही लोकं कुठं गायब झाली हाच प्रश्न पडतो. परंतु अशा चमकोगिरीला फाटा देऊन काही लोकं आजही…

मुळशी पॅटर्नचा….नवा अध्याय कुठेही घडू शकतो !

काल प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट पाहिला. बऱ्याच वर्षानंतर अंतर्मनाला भिडणारा आणि वास्तवतेवर भाष्य करणारा एक दर्जेदार मराठी चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले. शेती ‘विकायची नसते, तर कर्तृत्वाने ती राखायची असते’ असा मॅसेज…