छगनराव कधीही थांबले नाहीत. कुठल्याच संकटात.

‘हजार वेळा पंढरी आणि एक वेळा जेजुरी’ अशी खंडोबाची वारी. खंडोबा. महाराष्ट्रातल्याच नाही तर बेळगाव, कर्नाटक, हैदराबाद ते अगदी आंध्र प्रदेशातल्या लोकांचंही हे कुलदैवत. महाराष्ट्रात तर अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदरांचा हा देव. जेजुरी, पाली,…
Read More...