शरद पवारांचा “तो” निर्णय ज्यामुळेच पिंपरी चिंचवड उद्योगनगरी म्हणून टिकू शकली.

पुणे शहर जसे शैक्षणिक आणि सांस्कृतिक नगरी आहे तसेच ते उद्योगाचे शहर देखील आहे. हिंजवडी येथील आय.टी.पार्क, पिंपरी-चिंचवड येथील असंख्य कारखाने यामुळे उद्योगाला चालना मिळाली आणि हजारो हातांना काम देखील मिळाले. महाराष्ट्रातील अनेक…