शेतकऱ्यांच्या अगणित पिढ्यांनी समृद्ध केलेला मार्गय हा वारीचा..

प्रचंड मोठा इतिहास भूगोल असलेली वारी शब्दात चित्रात फोटोत उभा राहू शकत नाही. हा आवाका ती जगल्यावर येतो, आणि एकदा गेलेला ओढत जातो पुन्हा पुन्हा पुन्हा... वारी आली कि वारी वरच्या फिल्म्स ची रास लागते टीव्ही ला. सीझन वाईज तसं असतंयच. आता…