एका रात्रीत कोकणातलं एक गाव जगाच्या नकाशावरून धरणाच्या पाण्यात गायब झालं.

धाय मोकलून रडणारी माय आणि हंबरणारी गाय यामुळं सारं वातावरण सुन्न झालं होतं. धो-धो कोसळणाऱ्या पावसात डोळ्यातून ओंघळणारे अश्रु देखील दिसत नव्हते. समाधान होतं ते फक्त जीव वाचल्याचं ! वर्षानुवर्षे काबाड कष्ट करून उभा केलेला संसार, घाम गाळून…