गोष्ट नाशिकच्या चित्त्याच्या नामशेष होण्याची…

नाशिक जिल्ह्यातील चित्ते ऐकून आश्चर्य वाटलं ना ? नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात चित्ते होते जे नागरिकांबरोबर सरकारी अधिकारीही विसरून गेलेले आहेत. सध्याच्या सरकारने भारतातून अस्त झालेले चित्ते नामीबियातून आफ्रिकन चित्ते आणले आहेत.…
Read More...