सूत्र-सूत्र म्हणजे कोण असतात, संपादक-पत्रकारांना विचारलं त्यांनी अखेर सांगितलं.. 

कोणताही राजकीय ड्रामा सुरू झाला की धडाधड ब्रेकिंग न्यूज आदळायला सुरवात होते. बर बातम्या येण्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नसतो पण या सगळ्या बातम्या असतात सुत्रांच्या हवाल्याने. सुरवातीला एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या सगळ्या बातम्या धडाधड बाहेर येत…
Read More...