एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न काय आहेत ? लालपरीच्या अवस्थेला कोण जबाबदार ?

ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन म्हणजे एसटी. गेल्या कित्येक वर्षात एसटीशी आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे. पण असं असूनही कधी आपण एसटी गाडी चालवणारा ड्रायव्हरच सीट बघण्याचा प्रयत्न केलाय का? किंवा त्याचा पगार  विचारण्याचा प्रयत्न केलाय…
Read More...