आज आम्ही म्हणतो, काळजी घ्या डॉक्टर !
लहानपणापासून पोलीस, वकील आणि डॉक्टर यांच्यापासून लांब राहण्याचं मार्गदर्शन प्रत्येक मुलाला होत असतं. भीतीपोटी. आपलं मुल गुन्हेगारीपासून, आजारापासून दूर रहावं हा विचार असतो. पण यात खूप गोष्टी राहून जातात. वकील आणी पोलिसांपासून सरसकट चार हात…