औरंगाबादचा इतिहास आहे, ज्यांनी या गावावर विजय मिळवला त्यांनी तिथलं नाव बदललं.
ऐंशीचं दशक. महाराष्ट्रातील राजकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी होत होत्या. १९८० ते १९८५ या पाच वर्षात महाराष्ट्राने ४ वेगवेगळे मुख्यमंत्री पाहिले होते. कॉंग्रेसमध्येच अंधाधुंदी निर्माण झाली होती. वसंतदादाचं सरकार पाडून कॉंग्रेसच्या बाहेर पडलेले…