आणि डोक्याची मंडई करणारा अंदाधुंद वर्षातला एकमेव वाढीव पिक्चर ठरतो. 

जर प्रयोग म्हणून आपण पाहायचं ठरवलं, सॉरी म्हणजे न पाहायचं ठरवलं तर समोरचं आपल्याला आहे त्याहून काही वेगळं दिसेल का? त्याहून महत्वाचं समोरच्याला आपल्यात आहे त्याहून काही वेगळं दिसेल का? आणि दिसलंच तर त्याची प्रतिक्रिया व वागणं बदलेल काय?…

पेट्रोलच्या दराचं सोप्प गणित !!

पेट्रोल-डिझेलच्या दराने गेल्या काही वर्षांतला उच्चांक गाठलाय, त्यामागे अशी अनेक  कारणं आहेत की ज्यावर सरकारचं नियंत्रण नसतं, परंतु सामान्य माणसांवर परिणामकारक ठरणारी ही दरवाढ राजकीय स्थित्यंतर घडवून आणण्यास सक्षम आहे हा इतिहास आहे. त्याच…

जनावरांच पादपुराण आलय आत्ता पुस्तकरूपात !!!

पादणं !!! काहीसा अश्लिल शब्द असावा. लिहताना तर आम्हाला जाणवला म्हणून आम्ही पादणं या भावनिक शब्दाला समानार्थी शब्द नेमका काय असावा याची शोधपत्रकारिता करायचं ठरवलं. पण पादणं या शब्दाहून सुमधूर धून असणारा नेमकां शब्द सापडणं आम्हालाही अवघड…

कसं बबन म्हणीन तसं…

कसं बबन म्हणीन तसं थेटरातल्या बबन्याच्या डायलॉगवर पब्लिक शिट्टया वाजवत मोक्कार सुटलीय. हम खडे तो सरकारसे भी बडे वाला अॅटीट्यूड होकार येईस्तोवर नकार पचवत, मागे फिरून पोरगी पटवणं गावात अजूनही शक्य असल्याचं बबनच्या निमित्ताने दिसून आलं.…