भाजपने काश्मीरच्या सत्तेला लाथ या दोन अधिकाऱ्यांच्या जीवावर मारली ?

"जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाया आत्ता अधिक कठोरपणे करण्यात येतील."चार वर्ष पीडीपी बरोबर संसार केल्यानंतर भाजपला सुचलेलं हे 'शहा'णपन. आत्ता भाजप वर्षाभराच्या अंतरात काश्मीरमध्ये काय करुन दाखवणार आहे. त्यावर २०१९ च्या…

वडाच्या प्रत्येक फेरीसोबत यातील एक-एक मंत्र उच्चारला जातो?

आज आहे वटपोर्णिमा. आजच्या दिवशी वयाच्या झाडाला सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली जाते.सती-सत्यवान, जन्मोजन्मी हाच पती या प्रथेतून मग टोकाचे समर्थन करणाऱ्या स्त्रीया आणि टोकाचा विरोध करणाऱ्या स्त्रीया हा…

दर ६ महिन्यांनी या बेटाचा देश बदलतो…!!!

फ्रांस आणि स्पेन या दोन देशांच्या दरम्यान एक बेट असं आहे की ज्याचा देश दर ६ महिन्यांनी बदलतो. विश्वास ठेवायला थोडसं जड जात असलं तरी ही बातमी अगदी खरी आहे. ६ महिने या बेटाची मालकी फ्रांसकडे असते, तर पुढचे ६ महिने स्पेन या बेटावर आपला…

कामावरून सुट्टी न घेतल्यामुळे बेकरी चालकाने भरलाय २ लाखांचा दंड…!!!

कामावरून सुट्टी घेण्यासाठी नेहमीच वेगवेगळे बहाणे बनवणाऱ्या लोकांची आपल्याकडे कमी नाही. कितीही सुट्ट्या मिळाल्या तरी आपल्याला त्या कमीच असतात. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या संस्थेला देखील तुमच्याकडून जितकं अधिक काम करून घेता येईल…

इंदिरा गांधींनी आणीबाणी का लागू केली होती..?

२६ जून १९७५.“बंधू आणि भगिनींनो राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लावल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे काळजी करण्याचं काही कारण नाही”देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडीओवरून देशवासियांना संबोधित करून देशात आणीबाणी लावली गेली…

लंडनच्या टेकडीवर इंग्रजांनी ‘सुवर्णदुर्ग’ बांधला !

द. लंडनमधील ग्रीनविच येथील शुटर टेकडीवर सेव्हेर्णद्रुग नावाचा किल्ला आहे. एप्रिल १७८४ मध्ये सर विल्यम जेम्स यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नीने हे स्मृतीस्थळ उभारले होते. लंडनच्या उपनगरात असलेल्या या किल्ल्याला महाराष्ट्रातील…

काय आहे कार्ले भाजे लेण्यांचा इतिहास.

पावसाळा सुरु झाला की आपल्या निसर्गभ्रमंतीच्या वाऱ्या वाढायला लागतात. ‘मुंबई-पुणे’ महामार्गावरील भाजा लेण्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत या काळात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळते. पण या लेण्यांना भेट देणाऱ्या…

तुमच्या लघवीचा रंग तुमचं आरोग्य ठरवतो, कसं ते वाचा ?

तुमच्या लघवीचा रंग तुमच्या आरोग्याच्या स्थितीविषयी बरंच काही सांगत असतो. ‘युसी सॅन डिएगो हेल्थ’ या अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील आरोग्याविषयक सेवा देणाऱ्या संस्थेने,याबद्दलच्या अभ्यासातून लघवीचा रंग आणि त्याचा आरोग्याशी असणारा…

सर्व्हे अस सांगतो, अमेरिकेत महिलांमुळेच जास्त अपघात होतात. आणि भारतात ?

नुकतीच सौदी अरेबियाने महिलांना गाडी चालवण्याची परवानगी दिली. प्रथमत: त्यांच्यासारखच त्यांना लेट पण थेट अभिनंदन !!!आत्ता मुद्दा असा की, हा देश महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देणारा जगातील सर्वात शेवटचा देश ठरला आहे. त्यांच्या या…

इंग्रजांनी २ लाखात ताजमहल विकला होता, पण पुढे एक घोळ झाला.

लॉर्ड विल्यम बेंटिक हा इंग्रज शासक आपल्याला माहित असतो तो त्याने भारतीय शिक्षण व्यवस्थेत केलेल्या सुधारणांसाठी किंवा राजा राममोहन रॉय यांनी त्याच्या मदतीने केलेल्या सतीप्रथेच्या उच्चाटनाच्या प्रयत्नासाठी.पण याच लॉर्ड विल्यम…