सततचा योगा गुडघ्यांसाठी अत्यंत धोकादायक- डॉ.अशोक राजगोपाल

सध्या जगभरात योगा प्रॅक्टिसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं बघायला मिळतंय. त्यामुळे नियमितपणे योगा केल्याने तुम्ही कसे तंदुरुस्त राहू शकता, नियमितपणे योगा करण्याचे फायदे काय यासंबंधी बरीचशी माहिती तुमच्याकडेअसण्याची शक्यता आहे. कुठल्यातरी…

पुण्याच्या राजभवनात घुसला वीरपन्न …

राजभवन म्हणजे काय माहिताय का ? नाही. आत्ता ते पण सांगायचं का ? राजभवन म्हणजे राज्यपाल राहतात ती जागा. ओके. अशा पण जागा असतात जिथं राज्यपाल राहत नाहीत. म्हणजे ते कधीतरी राहू शकतात पण त्यांचा मुड आला की ते जिथं जावू शकतात अशी हक्काची जागा.…

हैदराबादेतील रोडला डोनाल्ड ट्रंप यांच्या मुलीचं नांव का देण्यात आलंय …?

हैदराबादेतील एका गावातील नागरिकांनी सरकार आणि प्रशासन यांच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी ‘गांधीगिरी’चा अनोखा मार्ग अवलंबलाय. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम या गावातील नागरिकांनी श्रमदानातून…

आवडत्या संघाचा खेळ बघता यावा म्हणून त्याने चक्क क्रेन भाड्याने घेतला…!!!

तुमच्या आवडत्या खेळातील आवडत्या टीमची मॅच बघता यावी म्हणून  तुम्ही काय-काय करू शकता..? तुम्ही तुमच्या घरी बसून टेलिव्हिजन सेटवर बसून मॅच बघू शकता, किंवा थेट स्टेडीयममध्ये हजेरी लावून लाईव्ह मॅच बघण्याचा ऑप्शन तुमच्याकडे असतो. समजा मॅचचं…

असा कामगार नेता ज्याच्यावर राष्ट्रपती म्हणून कामगार विरोधी आदेशावर सही करण्याची वेळ आली…!!!

१९६९ ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासात अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. ही तीच निवडणूक होती, ज्यात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला आणि त्याची परिणीती काँग्रेसमध्ये उभी फूट पडून पक्ष दोन गटात विभागण्यात झाली.…

महाराष्ट्रासाठी प्राण अर्पण करणारा पहिला “हुतात्मा”

१५ जानेवारी १९५६- भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विदर्भासह महाराष्ट्र, मुंबईला केंद्राशासित प्रदेश आणि कच्छ-सौराष्ट्रासह गुजरात राज्याच्या निर्मितीची घोषणा आकाशवाणीवरून केली. नेहरूंच्या या घोषणेनंतर संतप्त जनता…

विप्लव देव खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस शोभतात…!!!

त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव देव सध्या माध्यमातील चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. त्रिपुराच्या निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नव्यानेच उदयास आलेल्या विप्लव देव यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी माध्यमांचा कॅमेरा आपल्या…

मधुबाला आणि दिलीपकुमारच्या प्रेमातला शाकाल…

पोरगीचा बाप !!! आहा काय नाव काढलय.. आर्टिकल वाचू का बाहेर पडू अशा दांडग्या इच्छा आल्या असतील. सासरा कसा असतो, पोरगीचा बाप कसा असतो.. ही काय वाचायची गोष्ट आहे का ?  गाढवाच्या मागणं आणि पोरगीच्या बापाच्या पुढणं कधी जायचं नसतं अस…

आसाराम बापूला जन्मठेप घडवणारा वकील…

जब तक कुछ नहीं बदलोंगे ना दोस्त, कुछ नहीं बदलेंगा !!!मागच्या वर्षी आलेल्या न्यूटन सिनेमातला डॉयलॉग. प्रामाणिकपणाचा गोडवे गाणं भारी असतं. लिहणं भारी असतं. जास्तीत जास्त प्रामाणिकपणाच्या कविता होतात यापलिकडं जायचं झालं तर प्रामाणिकपणाचं…

हिशोबाला पक्के “जयंत पाटील”

यंदा जयंत पाटलांना अस्मान दाखवायचं म्हणून विरोधकांनी कंबर कसलेली. वैभव नायकवडी रोड रोलर घेवूनच मैदानात उतरलेलं. शिट धोक्यात वाटत्या म्हणून गावागावात पैजा लागायला चालू झालत्या. मुळात जयंत पाटलांच्या विरोधात पैजा लागणंच टेन्शन वाढवणारी गोष्ट…