लग्न मोडायची प्रमुख पाच कारणं समजून घ्या.

लग्न कशी मोडतात.कशीपण त्यात काय. पाहूण्यांचा अचानक फोन येतोय जमत नाही म्हणून आणि झालं मोडलं लग्न. त्यात काय एवढं. आपण बसतोय विचार करत. कशामुळे मोडलं ? काय झालं ? पण उत्तर मिळत नाही. नेमका नकार का आल्ता ते पण कधीच समजत नाही.सगळ्या जगाला…

जेव्हा इंदिरा गांधींनी ‘प्रधान मंकी’ व्हायची तयारी दाखवली…!!!

देशाच्या पंतप्रधानांची चर्चा जेव्हा कधी होते, त्या प्रत्येक वेळी इंदिरा गांधींचं नांव एक कणखर पंतप्रधान म्हणून घेतलं जातं. आपल्या पंतप्रधान पदाच्या सुरुवातीच्या काळातला  ‘गुंगी गुडिया’ पासून सुरु झालेला इंदिरा गांधींचा दुर्गावतारापर्यंतचा…

आपण दोघं दोस्त, भजी खावू मस्त.. एक भज्जा कच्चा, साक्षीदाराच्या…

आग आय आय गं, काय ग्रीप पकडल्या स्टोरीत, खतराचं. आपल्या दोन्ही भावांनी कामच खतरा केल्यात तर स्टोरी पण खतराच पाहीजे. तर तमाम भक्तगणांच कन्फ्यूजन दूर करत मुख्य स्टोरी सांगतो. आसाराम महाराजांना आत्ता दोषी डिक्लेर केलय आत्ता आसाराम महाराज आपल्या…

आमिरच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमावर कर्नाटकात बंदी का घालण्यात आली होती…?

साधारणतः ६ वर्षापूर्वी ‘सत्यमेव जयते’ या आमीर खानच्या छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रमाची सुरुवात  झाली होती. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आमीर खानने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. शो प्रदर्शित झाला आणि अपेक्षेप्रमाणे हिट देखील…

जेव्हा काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या न्यायाधीशांना वाचवलं होतं…!!!

१० मे १९९३ - देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील महाभियोगाच्या पहिल्या खटल्यावर लोकसभेत चर्चा आणि मतदान होणार होतं. सभागृहात ४०१ सदस्य उपस्थित होते. मतदान झालं आणि प्रस्तावाच्या समर्थनात १९६ तर विरोधात शून्य मते पडली. सभागृहातील ४०१…

उद्योगाच्या शोधात औरंगाबादला आलेला माणूस अब्जाधीश झालाय…!!!

व्हेरॉक इंजिनिअरिंगने २०१२ साली ‘व्हिस्टन्स ग्लोबल लायटिंग बिझनेस’ ही अमेरिकन कंपनी विकत घेण्यासाठीचा  व्यवहार सुरु केला होता तो पूर्णत्वास गेलाय. २००० साली फोर्ड मोटर कंपनीतून बाहेर पडलेली व्हिस्टन कॉर्प. विकत घेणं हे व्हेरॉकच्या…

शाहरुख सिर्फ दो मिनिट..

राजू राहिकवार त्याचं नाव. खरं तर दुर्गा राहिकवार मूळ नाव. पण तो दिसतो शाहरुख सारखा. अगदी शाहरुखच्या फौजी मालिकेपासून लोक राजूला सांगायचे. शाहरुख तुझ्यासारखा दिसतो. नागपूरमध्ये राहणाऱ्या राजूला हळू हळू कळत गेलं की आता शाहरुख आपल्यासारखा नाही…

पोलीस पाटलांच्या झटापटीत बिबट्या खल्लास !!!

कस काय पाटील खरं हाय का ?? काल काय ऐकलं ती खरं हाय का ??? पाटलांना फोन करु करु सगळी लोकं हेच विचाराय लागल्यात. त्याचं कारण पण तितकचं खतरनाक आहे. तर किस्सा प्लस बातमी अशी की,गडचिरोली जिल्हातील कोरची गावचे पोलीस पाटील जुमैन चमाजी काटेंगे वय…

राजाच्या मनात आलं आणि एका दिवसात देशाचं नाव बदललं.

देशाचं नांव बदलणं ही तशी फार किचकट प्रक्रिया पण आफ्रिकेतील स्वाझीलँड नावाच्या देशाच्या राजाला वाटलं की ५० वर्षे झाली एकच एक नांव वापरून. अजून किती दिवस तेच ते जुनं नांव वापरणार. मग काय आले राजाच्या मना, तेथे कोणाचे चालेना. राजाने देशाच्या…

महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेतच का दाखल केला गेला..?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी काल भारताचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सादर केला. काँग्रेससह इतर ७ विरोधी पक्षांमधील ६० सदस्यांनी…