अंतराळवीर महिला अंतराळात पिरियडस् आल्यानंतर काय करतात ? 

अंतराळवीर महिला अंतराळात पिरियडस् आल्यानंतर काय करतात ?हा प्रश्न होता जेव्हा अमेरिकेची अंतराळवीर महिला सैली राईट पहिल्यांदा अंतराळात जावून आली होती. साल होतं १९८३ चं. तिचं सर्वत्र कौतुक होतं असतानाच एका पत्रकाराने तिला हा प्रश्न केला…

देशभरातील एटीएममध्ये ठणठणाट का आहे..?  

गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे नसल्याच्या बातम्या येताहेत. त्यामुळे तेथील लोक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आता तर महाराष्ट्र, गुजरात,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश आणि बिहारमधील अनेक…

आयपीएलच्या ९ पैकी ७ सिजनमध्ये या खेळाडूने आपली टीम बदललीये..!!!

सध्या क्रिकेटविश्वात आयपीएलचा फिव्हर आहे. रोज नवनवे रेकॉर्डस होताहेत, जूने रेकॉर्डस मोडले जाताहेत. कुठला खेळाडू कुठला रेकॉर्ड आपल्या नावे करेल, हे सांगता येत नाही. असाच एक आगळावेगळा रेकॉर्ड एका प्लेअरने आपल्या नावे केलाय. रेकॉर्ड असाय की…

‘नाणार’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला तर राज्याचे काय नुकसान होणार..?

‘नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पा’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण सध्या तापलंय. शिवसेना आणि मनसे यांच्यानंतर काँग्रेसनेही प्रकल्पाला विरोध केलाय. शिवाय काँग्रेसमधून भाजपच्या गोटात जाऊन बसलेल्या नारायण राणे यांनी देखील प्रकाल्पाविरोधात…

राष्ट्रकुलसाठी पाठवलेल्या सर्वच कुस्तीपटूनी जिंकलं भारतासाठी पदक…!!!

४ एप्रिल पासून ऑस्ट्रेलियातील ‘गोल्ड कोस्ट’ येथे सुरु झालेल्या २१ व्या राष्ट्रकुल  स्पर्धांचा दिमाखदार समारोप सोहळा १५ एप्रिल रोजी पडला. या स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशा एकूण ६६ पदकासह भारताने पदकतालिकेत तिसरा क्रमांक…

प्रविण तोगडीयांना विश्व हिंदू परिषद का सोडावी लागली…?

“सत्तेसाठी हपापलेल्या मदमस्तांनी सत्य आणि धर्माचा आवाज दाबला. परंतु चाणाक्याने म्हंटलं होतं की, महायुद्धात जिंकायचं असेल तर छोट्या-छोट्या लढायांमधील  पराभव पचवावा लागतो. आता महायुद्ध जिंकण्यासाठीच मी हा छोटा पराभव स्विकारतोय” असं सांगत…

कॉंग्रेसपासून भाजपपर्यंत सगळेच बलात्कार प्रश्नावर ‘वाचाळवीर’…!!!

‘कठूआ’ आणि ‘उन्नाव’ येथील बलात्कारांच्या घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजलेली असताना या प्रकरणातील गुन्हेगारांचं वेगवेगळ्या पद्धतीने समर्थन करणारी विकृत मानसिकता ही आपल्या आजूबाजूलाच आहे. बलात्कारासारख्या क्रूर घटनेचं समर्थन करण्यासाठी…

दुर्दैवी आसिफाचा बकरवाल समाज कायमच आलायं भारतीय सैन्याच्या मदतीला…!!!

आसिफा सामुहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आलं आणि देशात एकाच खळबळ माजली. प्रकरणाची इत्यंभूत माहिती क्राइम ब्रॅचने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आहे. प्रकरण समोर आल्यानंतर माध्यमांनी ती देशभरात पोहचवली. समाज म्हणून आपला क्रूर चेहरा या प्रकरणातून…

पु.ल. देशपांडे ते आ.ह. साळुंखे तोंडपाठ असणारा ‘सांगलीचा पंक्चरवाला’.

गाडी पंक्चर झाली की टायर खोलणार. त्यानंतर हवा मारून पंक्चर चेक करणार पंक्चर शोधून ते काढायला या माणसाचं हात सरसावू लागतात इतक्यात हा माणूस आर्य समाजाच्या स्थापनेचा विषय छेडतो. सहज बोलता बोलतां सांगतो, प्रबोधन हे दिल्लीतून नाही तर गल्लीतून…

मार्क झुकरबर्ग- माफीचा साक्षीदार

“सॉरी, माझं चुकलं. मी फेसबूकची स्थापना केली आणि मीच फेसबुक चालवतो. त्यामुळे फेसबुकवर घडणाऱ्या ज्या कुठल्या बऱ्या-वाईट गोष्टी आहेत, त्याची सर्वस्वी जबाबदारी माझीच” फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बोलत होता. केंब्रिज अॅनालिटिका डेटा लिक…