असा मुख्यमंत्री जो चहाचे पैसे देखील स्वत:च्या खिश्यातून देत असे..

१९२५ साली काकोरी खटल्यातील काही तरुण, वकिलांच्या शिष्टमंडळास भेटण्यासाठी आले होते. सरकारी खजिना लुटला म्हणून या तरुणांवर खटला भरण्यात आला होता. तरुणांना कोणत्याही परस्थितीत सोडवण्याची जबाबदारी वकिलांवर आली होती. या वकिलांच्या समूहात असा एक…

गोष्ट हनुमानाच्या आधार कार्डची..

राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील गोष्ट. या जिल्ह्यातल्या दातारामगढ गावच्या पोस्टमन सुंदरलालकडे आधार कार्ड वाटण्याचं काम देण्यात आलं होतं. सुंदरलाल एक पत्ता गेल्या तीन दिवसांपासून शोधत होता पण त्याला आधारकार्डवरचा पत्ताच मिळत नव्हता. शेवटी…

शहाण्यांचं वेड !

काही माणसं आपल्याला फक्त आवडतात. पण फार कमी माणसं अशी असतात ज्यांचं आपल्याला वेडच लागतं. अमुक विषयावर ते अमुक बोलले किंवा अमक्या विषयावर ते नेमकं काय बोलले असते असं आपलं सुरु असतं. वाचल्यावर ज्यांचं वेड लागलं पाहिजे असे अशोक शहाणे. खरं तर…

विलासराव देशमुखांचे ते तीन किस्से…!

साल २००७, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. याच वर्षी लातूर जिल्ह्याची स्थापना होवून २५ वर्ष झाली होती. लातूर जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विलासरावांनी भव्य कार्यक्रम ठेवला होता. लाखभर लोकांचा समुह होता. आणि कार्यक्रमाचे प्रमुख…

असा राजा जो आपल्या लिंगावर हिरा बांधून फिरत असे – “कामक्रिडेचा बादशाह”

भारतात असे एक महाराज होते जे उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शाही स्विमींगपूलमध्ये मद्याचे घोट घेत रासलिला करायचे. आपल्या सर्व दासींना ते चौहोबाजूने बसवून क्रमवार एक मद्याचा घोट आणि एका दासीवर प्रेमवर्षावर करत दिवस घालवायचे. त्यांचे रासलीलेचे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव अधिकृतरित्या बदलण्यात आलं आहे – योगी सरकार

योगी सरकारने काल एक महत्वपुर्ण विधेयक मंजूर केले असून या विधेयकानूसार Dr.Bhimrao Ambedkar  यांच नाव बदलण्यात आलं असून आत्ता Dr. Bhimrao RAMJI Ambedkar अशा नावाचा उल्लेख सर्व सरकारी कार्यालयांनी करावा असे आदेश योगी सरकारने दिली आहेत.…

उघडा डोळे बघा नीट, कितींदा दिलेय क्लीनचिट…

मध्यंतरी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बालिश मुख्यमंत्री म्हणून टिका केली होती. पण प्रत्यक्षात मात्र देवेंद्र फडणवीसांना लोकं मुत्सदी राजकारणी म्हणून ओळखू लागले आहे. आपल्या मंत्र्यांवर झालेल्या आरोपांना क्लीनचिट देण्याची एक…

कौल, नेहरू, गांधी की घांडी : राहूल गांधींच गोत्र नेमकं कोणत ?

सध्याचा राष्ट्रीय मुद्दा म्हणजे राहूल गांधींच गोत्र. आपल्या देशाचा राजकारण पहिला जातीपातींच मग विकासाचं. आपण कितीही पुरोगामीपणाची नौका रेटायचा प्रयत्न केला तरी यातून सुटका नाही.तुम्ही नेमके कुठले? अच्छा त्या गावचे. आडनाव काय म्हणायचं…

सांगलीत उष्णतेची लाट : “शिवसुर्यजाळ” तेजीत…

चलो सांगली ! चलो सांगली !! चलो सांगली !!!सांगलीला येण्याचे आदेश धारकऱ्यांना पोहच झाल्यानंतर सांगलीच्या वातावरणातं आत्ता चांगलाच रंग भरण्यास सुरवात झाली आहे. दिनांक २८ तारखेला भिडे गुरूजींच्या संभाव्य अटकेच्या विरोधात सांगलीत मोर्चाचे…

दुर्गा – जिने नेहरूंना प्रवेश नाकारला होता…!!!

वर्ष १९२३. आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे भरलेलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन. अधिवेशनाच्या ठिकाणीच एक खादी प्रदर्शन देखील भरलेलं. प्रदर्शनाच्या गेटवर स्वयंसेवक म्हणून एक १४ वर्षीय मुलगी थांबलेली. तिकिटाशिवाय कुणालाही प्रदर्शनात  …