बालीच्या देवळात देव नसतोय !!
आता देव म्हणजे आपल्याकड मुर्ती एवढाच काय तो अर्थ तर सांगायच अस की बालीच्या देवळात मुर्त्या नाहीत .
बाली म्हणजे इंडोनेशिया मधील एक बेट , जगभरातील टुरिस्ट लोकांच एक आवडत डेस्टीनेशन . नैसर्गिक विविधतेने नटलेला देश , शांत व आल्हाददायक…