२२९ वर्षांपूर्वी एका मराठी माणसानं पुण्यात प्लॅस्टिक सर्जरी केली होती…

१७९३ च्या मार्च महिन्यात म्हणजेच तब्बल २२९ वर्षांपूर्वी भारतात 'प्लॅस्टिक सर्जरी' झाली असेल यावर आपला सहजासहजी विश्वास बसणार नाही. कारण आपल्यापेक्षा इतर राष्ट्रातलं विज्ञान-तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र फार प्रगत असल्याची आपली धारणा असते.…
Read More...