बॉम्बने उडवलं तरी काहीच होणार नाही अशा गाड्या टाटाने भारतीय सैन्याला दिल्यायेत

भारतीय सैन्य हा मुद्दा जितका अभिमानाचा आहे तितकाच तो भावनेचा देखील आहे. एकाही सैनिकाला अपघात झाल्याची किंवा मृत्यू झाल्याची घटना ऐकली की रडवेलं होतं आणि सोबतच शत्रूबद्दल मनात प्रचंड राग निर्माण होतो. २०१९ सालचा पुलवामाचा भ्याड हल्ला…
Read More...

वाडवडिलांनी मिळवलेलं जपणं… दोघांच्या आयुष्यात या ४ गोष्टी सेमच चालूयत

देशातील राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर, सद्या राहुल गांधींच्या नेतृत्वात चालू असलेलं काँग्रेसचं आंदोलन ट्रेंड करतंय. महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवर लावलेली जीएसटी, तपास यंत्रणाचा गैरवापर या मुद्द्यांवर काँग्रेस मोदी सरकारच्या…
Read More...

नवीन विधेयकातून वीज वितरण क्षेत्रातही खाजगीकरण करण्याची तयारी केंद्राने सुरु केलीये

पावसाळी अधिवेशनात सरकार वीज दुरुस्ती विधेयक २०२२ आणण्याच्या तयारीत आहे. सोमवारी ८ ऑगस्टला हे विधेयक सरकार संसदेच्या पटलावर मांडण्याची चर्चा आहे. मात्र याला जोरदार विरोध केला जातोय. संयुक्त किसान मोर्चाने हे विधेयक सादर करून ते मंजूर न…
Read More...

अंपायर्सच्या चुकीमुळे भारत हरल्यावरही सविता भक्कम राहिली, कारण तिच्या कष्टाची गोष्ट भारी आहे

सोशल मीडियावर सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हॉकी मॅचची चर्चा सुरू आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये झालेल्या महिलांच्या हॉकी सेमीफायनलमध्ये या दोन टीम्स भिडल्या. मॅच अगदी अटीतटीची झाली, रिझल्टसाठी पार पेनल्टी शूटआऊटमध्ये जावं लागलं आणि तिथं…
Read More...

आजच्या दिवशीच जपानवर अणुबॉम्ब टाकला होता; बेचिराख झालेल्या जपानने प्रगती कशी केली

तारीख होती ६ ऑगस्ट १९४५. जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता. यात हजारो नागरिक मारले जातात. या हल्ल्याच्या तीन दिवसानंतर म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी जपानच्या नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता. यामुळे अख्खा जपान देश…
Read More...

कॅनडाच्या ११ मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टर्स पैकी ९ जण भारतीय वंशाचे आहेत

भारतातील प्रसिद्ध पंजाबी गायक, हिपहॉप स्टार सिद्धू मुसेवालाचा मृत्यू झाला तेव्हा देशातील गँगस्टर लोकांची धडाधड नावं समोर यायला लागली. गॅंगवॉरचं जाळं भारतात कसं खोलवर रुजलं गेलंय याची प्रचिती या घटनेतून आली होती कारण याच गॅंगवॉरच्या वैरातून…
Read More...

कॅशमध्ये आयफोन घेतला तरी, या जमाना गाजवलेल्या मोबाईल्सची सर त्याला येणार नाही…

आमच्या चौकातल्या रम्यानं नवा आयफोन घेतला, तेही कॅशमध्ये. नुसतं फोन घेऊन थांबला नाही, विकत घेतानाचं एक रील बनवलं, त्याला चांगले व्ह्यूज आले म्हणून थँक यू म्हणणारं आणखी एक रील बनवलं. कधी नव्हत ते हातात फडकं घेऊन घरातला आरसा पुसला आणि…
Read More...

या दहा घटना सांगतात मोदींच्या आधीही भारताची जागतिक पातळीवर हवा होती

“ केवळ दैवी  इच्छा होती  म्हणूनच तुमच्या देशासाठी नवीन मार्ग शोधात असताना आमच्या देशाचा शोध लागला. मला आशा आहे की तुमची ही भेट देखील एका अर्थाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा नव्याने शोध असेल.”  अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष  हॅरी…
Read More...

आधी स्मिता ठाकरे, निहार ठाकरे आणि आता तेजस ठाकरे; अशी आहे ठाकरे कुटूंबाची वंशावळ

ठाकरे घराण्यातील आणखी एक ठाकरे राजकारणात उतरतोय... ते नाव म्हणजे तेजस ठाकरे. तेजस ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे नातू.  ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ‘तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावं’ अशी मागणी युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल…
Read More...

भाजपला साथ देणारे पक्ष ; एकतर स्वतंत्र अस्तित्व सोडून भाजपचे झाले नाहीतर संपले…

केंद्रात आज भाजप सत्तेत आहे, राज्यातही शिंदे सरकारच्या निमित्ताने भाजप सत्तेत आहे. आणि सत्तेत असलेल्या भाजपला साथ आहे ते मित्रपक्षांची. म्हणजेच सहयोगी पक्षांची.  त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं राजकारण पाहायचं झालं तर १९९९ पासूनचा इतिहास…
Read More...