शेतकऱ्यांनी जाळीवर उड्या मारल्या…. पण हा संघर्ष ४५ वर्षांपासूनचा आहे

राज्यात शेतकऱ्याची परिस्थिती दिवसागणिक खराब होत चालली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यासाठी आत्महत्या देखील केल्या आहेत. मराठवाडा आणि विदर्भात तर पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. या सगळ्या कारणांमुळं शेतकरी मेटाकुटीला तर आलाच आहे पण,…
Read More...

कोल्हापुरी चपलेची खरी ओळख म्हणजे, सेनापती कापशी चप्पल

शुक्रवारी कोल्हापुरमध्ये शरद पवार गटाची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका करताना, 'साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायताणाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात…
Read More...

बच्चू कडू आणि जनता दल सेक्यूलरमध्ये वाद कशामुळे झाला?

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये कधी पक्ष आमचा तर कधी चिन्ह आमचं म्हणून वाद सतत पेटलेला पहायला मिळतो. अगदी पक्ष कार्यलय असो किंवा शाखा असो यावर देखील प्रत्येक गटाकडून दावा केला जातोय. महाराष्ट्रातले मोठे पक्षच नाही तर, छोटे पक्षही यात…
Read More...

प्रेम, द्वेष आणि राजकारणातून झालेलं ‘मधुमिता हत्याकांड’ आजही युपीत चर्चेत असतं

"चार महीने से मैं मां बनने का सपना देखती रहीं हूं... एक मां के रूप में मैं ऐसा नहीं कर सकती। क्या मैं महीनों तक इसे कोख में रखकर इसकी हत्या कर दूं" या तीन वाक्यांमध्येच एका स्त्रीची आई होण्याची इच्छा दिसून येते. तिच्या पोटात असलेल्या…
Read More...

जगाच्या पाठीवर, मोलकरीण ते हिंदीतला आनंद…सीमा देव यांची कारकीर्द खूप मोठी आहे.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.…
Read More...

चांद्रयान-३ यशस्वी, आता इस्रोची पुढची झेप असेल सूर्याकडे…

इस्रोने मंगलयान चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवली आणि चांद्रयान ३ ने सुद्धा यशस्वी लँडिंग केलं. आता इस्रोचं पुढचं लक्ष्य आहे सूर्य. होय, इस्रो आता सूर्याशी संबंधित रहस्य शोधण्यासाठी सज्ज आहे. 'आदित्य-L1' नावाच्या या मोहिमेद्वारे,…
Read More...

हे आहेत चंद्रयान-३ मोहीमेचे खरे हिरो

भारताच्या चंद्रयान-३ साठी आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज भारताचं चंद्रयान-३ संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. या यानाच्या सर्व सिस्टिमची वेळोवेळी पाहणी केली जात आहे. चंद्रयान-३ च्या सर्व गोष्टी म्हणजे चंद्रयान-३…
Read More...

3D प्रिंटिंगच्या पहिल्या पोस्ट ऑफिसचं उद्घाटन, जाणून घ्या काय आहे 3D प्रिंटिंग?

जगात दररोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यात भारतही पाठीमागे नाही. जेंव्हा जेंव्हा आपल्या मनात प्रिंटचा प्रश्न येतो तेव्हा आपण एका एखाद्या जाड अशा कागदावर फोटो कॉपी करण्याचा किंवा इतर कोणत्याही डिझाइन प्रिंट करण्याचा विचार करतो. पण, तुम्ही…
Read More...

धनंजय मुंडे यांच्या विरोधात पवारांनी पुढे आणलेले बबन गित्ते नेमके कोण आहेत?

७०० गाड्यांचा ताफा, ताफ्यातल्या एका गाडीत लांब केस, मोठी लांब लचक दाढी आणि पांढरे शुभ्र कपडे असणारे व्यक्ती आणि प्रत्येक गाडीत हजारो युवक तरूण. आता तुम्ही विचार करत असाल की मी एखाद्या साऊथच्या सिनेमाची स्टोरी सांगत आहे किंवा मग एखाद्या…
Read More...