अंदमानच्या बेटाला मराठी मावळ्याचं नाव मिळालंय ज्याच्यामुळे काश्मीरचा भाग भारताला मिळाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान-निकोबार इथल्या २१ निनावी बेटांना २१ परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्याचं घोषित केलं आहे.
इथल्या या बेटांना अद्याप नावे नव्हती. फक्त अंदमान निकोबार बेटांच्या नावाने ओळखले जात होते. आता त्या बेटांना…
Read More...
Read More...