वासेपुरमधला थाना प्रभारी गोपालसिंग दहा वर्षानंतर पंचायतचा उप-प्रधान पांडेजी झाला..
पंचायत 2 रिलीज झाला आहे. त्यानंतर या सिरीजमधल्या बऱ्याच पात्रांची चर्चा सुरू आहे. सचिव अभिषेक त्रिपाठी , प्रधान ब्रीजभूषण दुबे, ग्रामसहाय्यक अर्थात उपसचिव विकास, रियल प्रधान मंजू देवी, रिंकी…
पण यात सगळ्यात भारी अन् टच् झालेलं पात्र आहे…
Read More...
Read More...