दादांच्या भितीने राज कपूरने आपल्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली होती..

चाहत्यांकडून मिळणारे प्रचंड प्रेम आणि त्याच वेळेस तथाकथित संस्कृती रक्षकांकडून मिळणारी हेटाळणी हे दोन्ही पचवत मराठी सिनेसृष्टीत दादागिरी केलेलं व्यक्तिमत्त्व दादा कोंडके... दादा कोंडके यांचे सामाजिक संदेश असलेले व्हिडिओ गेले काही दिवस…
Read More...

नोबेल जाहीर करणाऱ्यावर पहाटे फोन केला म्हणून खेकसणारा इडियट जिनियस

आजवर बहुतेक शास्त्रज्ञ वेडसर दाखवले जातात. गबाळे राहणे, आपल्यातच तंद्रीत रहाणे वगैरे. केस वाढलेले आईनस्टाईन, एपीजे अब्दुल कलाम आपल्याला माहीत. पण फाइनमनभाऊचा पॅटर्न पूर्ण वेगळा होता. प्रकांड बुद्धिमत्तेला रंगेल पणाची आणि मिश्किल तेची जोड.…
Read More...

शांततेचा नोबेल गांधीवाद्यांना मिळाला पण गांधींना नाही, तसाच आमच्या टेस्लाचा कारभार

टेस्लाचे नाव पहिल्यांदा ऐकता आहात का (गाडीचं सोडून) तर चूक तुमची नाही. अभियांत्रिकी संबंधित व्यक्ती सोडून कुणाला टेस्ला माहीत असेलच असे नाही. कारण आपल्या शालेय जीवनात आपल्याला एडिसन भेटतो, मात्र टेस्ला नाही. ज्याच्या मुळे आपल्या घरातील…
Read More...

पोलिओ लसीच्या पेटंट मधून तो सहज ७,००,००,००,००० डॉलर कमवू शकला असता, पण..

अनेक औषध कंपन्या लस बनविण्याचे अधिकार आपल्यालाच मिळावे म्हणून आग्रही होत्या मात्र जोनासने पेटंट घ्यायला नकार दिला. त्यावेळी त्याला ७,००,००,००,०००$ ची ऑफर देण्यात आली होती. (सात अब्ज... अंकी मुद्दाम दिले भारी वाटावे म्हणून) गरिबीत…
Read More...

एडवर्ड जेन्नर : देवीला पळवणारा देवमाणूस

आज आपण कोरोनावर लस घेण्याची आतुरतेने वाट पाहत असताना सिरम आणि भारत बायोटेक यांचे लसयुद्ध सुरू आहे. कोवॅक्सीन लसीच्या पुरेश्या चाचण्या झाल्या नाहीत असा स्पर्धक कंपनीचा दावा आहे. तर भारतीय संशोधकांनी लस असल्याने कोवॅक्सीन हीचा पुरस्कार…
Read More...

हरगोविंद खुराना : झाडाखालच्या शिक्षणापासून ते नोबेलपर्यन्त मजल मारणारे जेनेटिक इंजिनियर

आदिम काळापासून मानवाचा सर्वात मोठा ध्यास असेल तर तो मृत्यूवर विजय मिळवण्याचा. मात्र एका अर्थाने माणूस अमर आहे. केवळ माणूसच नाही तर सर्व सजीव अमर आहेत. त्यांच्या जीन्सच्या रूपाने. अब्जावधी वर्षाच्या काळापासून गुणसूत्रांचा अव्याहत प्रवास…
Read More...