‘हादगा’ म्हणा किंवा ‘भोंडला’ पण त्याची मजा “छोगडा तारा”च्या…
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडुदे
करीन तुझी सेवा...
मग काय दोस्तहो आणि ऑफ कोर्स दोस्तिनहो,
आठवलं नां हादग्याच हे गाणं...?
अभी बहोत गरबा रमे छो...! चला आता जरा हादगा पण खेळुया. हो हो. हादगा.
हादगा म्हणजे तोच हो ज्याला…