क्रिकेट खेळणारे खूप असतात, खेळाला वळण लावणारा भिडू म्हणजे विराट कोहली…

नेपोलियन रेखाटायचा असेल तर तुमच्या आत थोडा नेपोलियन असावा लागतो -  जॉर्ज बर्नार्ड शॉ. कोहली तसाच आहे. बालपणात खडे रुतलेली माणसे आयुष्यभर लंगडत चालतात. कोहलीच्या टिनएजमध्ये ऑस्ट्रेलिया टीम काय होती याचा कोहलीचा खेळाडू आणि लीडर म्हणून…

लोकांची भाषा निवडता यायला हवी, दिठीचं तसच झालंय….

जानपदी हे सहसा कवितेला लागणारे विशेषण. शहरात राहून गावाबद्दल आणि शेती संस्कृती बद्दल त्यातले उच्चार, भाव भावना, संदर्भ याची नीट ओळख नसताना शहरातील लोकांनी शहरी दृष्टीने केलेली कविता म्हणजे जानपदी कविता ही जानपदी कवितेची सर्वसाधारण व्याख्या.…

तो ऐंशी वर्षांचा झाला आणि व्हिलचेअरवर असला तरी तो संघात पाहिजे होता.

धोनी ऐंशी वर्षांचा जरी झाला अन् व्हील चेअर वर जरी असला तरी तो माझ्या प्लेयिंग इलेव्हनचा अविभाज्य भाग असेल. एबी डिविलीयर्स. गेले काही दिवस धोनीचा फॉर्म, त्याला टी ट्वेंटीमधने वगळणे, येत्या विश्र्वचषकातील त्याच्या सहभागावरचे प्रश्नचिन्ह…

जीत उसीको मिलेगी जो उसे सबसे ज्यादा चाहेगा- जस्टीन लँगर

द टेस्ट: अ न्यू इरा फॉर ऑस्ट्रेलियाज टीम ही  डॉक्युमेंटरी म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमच्या नव्याने घडण्याची गोष्ट. सँडपेपर कांडानंतर या डॉक्युमेंटरीची सुरुवात होते. सँडपेपर कांड म्हणजे काय ते बघू. आफ्रिका ऑस्ट्रेलिया यांच्या…