बॉलीवूडचा शेट्टी अण्णा सिनेमे करत नसला तरी आजही वर्षाला १०० कोटी कमावतो

बाॅलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीचा आज वाढदिवस. अॅक्शन हिरो म्हणुन सुनील शेट्टी आपल्या सर्वांना माहित आहेच, पण त्याहीपलीकडे बाॅलिवूडच्या 'अण्णा'ची आज एक यशस्वी बिझनेसमन म्हणुनही ओळख आहे. आज अण्णा सिनेमे इतके सिनेमे करत नसला तरी त्याच्या…
Read More...

दिल चाहता है फक्त गोव्याच्या ट्रीपची नाही तर फरहानच्या खऱ्या दोस्तांची गोष्ट होती

"अरे चल ना , कंटाळा आलाय.. कुठेतरी जाऊ! गोव्याला जायचं का?" असं पहिला मित्र दुस-याला विचारतो. यावर दुसरा मित्र लगेच,"गोव्याला! अबे आधी भेटुन लोणावळ्यापर्यंतच गेलो तरी फार झालं, गोव्याच्या गोष्टी करतोय" असं म्हणतो. मित्रांच्या अशा…
Read More...

राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण आईसाठी नानाने तसली भूमिका परत कधीच केली नाही

आपला मुलगा सिनेक्षेत्रात भरीव कामगिरी करुन राष्ट्रीय पुरस्कारावर स्वतःचं नाव कोरतोय, हे पाहुन कोणाही आई-वडिलांना आनंद आणि अभिमान वाटणं साहजिक आहे. उत्तमोत्तम भुमिकांनी भारतीय सिनेसृष्टीत स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण करणा-या नाना पाटेकरांच्या…
Read More...

तीस वर्षापूर्वी झालेला भीषण अपघात झेलून त्यांनी आकाशात उंच भरारी घेतली होती.

केरळ येथील कोझिकोड एअरपोर्टवर झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत जवळपास २० माणसांना स्वतःचा जीव गमवावा लागला. महाराष्ट्राचे जिगरबाज वैमानिक दीपक साठे हे या विमानाचे पायलट होते. त्यांनी विमानात असलेल्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न…
Read More...

वहिदा रेहमानच्या नृत्याने दाखवुन दिलं की, ‘कलेला कोणताही धर्म नसतो.’

आजही जेव्हा जेव्हा वहिदा रेहमान यांचा विषय निघतो, तेव्हा चटकन डोळ्यासमोर येते 'गाईड' सिनेमातली त्यांची अदाकारी. 'आज फिर जीने की तमन्ना है' म्हणत 'गाईड' सिनेमातल्या या गाण्यावर ज्या बेभानपणे वहिदाजी नाचल्या आहेत, त्याला तोड नाही.हिंदी…
Read More...

स्ट्रगलच्या काळात बायकोने केलेली ही मदत भाऊ कदम विसरले नाहीत

कसंय भिडूंनो... स्ट्रगल कोणाला चुकत नसतोय. यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी वाटेवरचे दगडधोंडे पार करावेच लागतात. मुद्दा हा आहे की, कितीही यशस्वी झालो तरी स्ट्रगलचे दिवस, संघर्षाच्या काळाची जाणीव मनात कुठेतरी असली पाहिजे. तरच अमाप यश, प्रसिद्धी…
Read More...

मुख्यमंत्र्यांचा मुलाला गर्व असेल, असा समज जेनेलिया वहिनींनी रितेशबद्दल केला होता

मनोरंजन क्षेत्र म्हटलं की, कोणाचं कधी जुळेल आणि कोणाची कधी काडीमोड होईल हे सांगता यायचं नाही. प्रेमविवाह करुनही काही दिवसांमध्ये एकमेकांपासुन वेगळी होणारी प्रेमीयुगुलं या क्षेत्रात पाहायला मिळतात. अनेक वर्ष एकमेकांसोबत राहून तितकंच प्रेम…
Read More...

राजकुमार हिरानीला दिलीप प्रभावळकरांमध्ये महात्मा गांधी दिसले

आज दिलीप प्रभावळकरांचा वाढदिवस. एक बहुरुपी अभिनेता, एक दर्जेदार लेखक अशी दिलीप प्रभावळकरांची ओळख सांगता येईल. 'एका खेळियाने' हे दिलीप प्रभावळकरांचं आत्मचरित्र. आत्मचरित्राच्या नावाप्रमाणेच दिलीपजींनी त्यांच्या आयुष्यात अनेक यशस्वी प्रयोग…
Read More...

वडिलांचा त्रास, पण आईची खंबीर साथ… आज अमृता जोशी २२ परदेशी भाषांची अभ्यासक

मुंबई-पुणे-मुंबई बस स्टँड. एक फाॅरेनर तिथे उभी. थोडी गांगरलेली. तिला काहीतरी हवं होतं. एक मराठी मुलगी तिच्यापाशी जाते. 'हाऊ कॅन आय हेल्प यु ?' तिला विचारते. फाॅरेनर अजुनही गोंधळलेलीच. हिची काहीतरी अडचण आहे हे मराठी मुलीला कळतं. 'विच…
Read More...

आजही कॉलेजच्या दूनियेसाठी दुनियादारी एक कल्ट सिनेमा आहे

प्रत्येक माणसाचं काहीना काही स्वप्न असतं. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला खुप झगडावं लागतं. जेव्हा अनेक वर्ष मनात असलेलं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा एक वेगळाच आनंद त्याला मिळतो.असंच एक स्वप्न पाहिलं होतं दिग्दर्शक संजय जाधवने.…
Read More...