लोकमान्यांच्या पेहरावात असताना सुबोध सेटवरील लोकांच्या मस्करीमध्ये सहभाग घ्यायचा नाही

बायोपिकचा बादशहा म्हणजे सुबोध भावे. फार कमी जणांना ठाऊक असेल की, सुबोध भावेने १९९० साली आलेल्या 'महात्मा बसवेश्वर' या मराठी सिनेमात बसवेश्वरांची भुमिका केली. हा सुबोधचा पहिला बायोपीक.यानंतर २०११ सालच्या 'बालगंधर्व' सिनेमात स्वतःच्या…
Read More...

हाजी मस्तानला नडलेला माणूस म्हणजे सुनिल दत्त..

प्रेमासाठी काय पण !हे फक्त म्हणायला ठीक आहे. पण खरंच अशी वेळ येते तेव्हा आपण काय करतो, याला खरं महत्व आहे. कसं असतंय ना भिडूंनो, तंत्रज्ञानाने आपण कितीही प्रगत झालो तरी समाजाच्या बुरसट विचारांना नाही रोखु शकत. जेव्हा गोष्ट आंतरजातीय…
Read More...

सुनील दत्त यांनी १० वर्षाच्या संजूला सिगरेट ओढताना पकडलं होतं

बाॅलिवूडचा बाबा संजय दत्तचा आज वाढदिवस. संजुबाबाने आयुष्यात अनेक धक्के पचवले आहेत. पण कायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक माणुस म्हणजे त्याचे वडील सुनील दत्त.सुनील दत्त आणि नर्गिसचा हा मुलगा लहानपणापासुन लाडाकोडात वाढलेला.…
Read More...

म्हणून ‘अश्विनी ये ना’ गाण्यात ‘च’ आणि ‘ळ’ हे शब्द नाहीत

अशोक सराफ, सचिन पिळगावकर या धमाल जोडीचा 'गंमत जंमत' सिनेमा आठवतोय? झटपट पैसा मिळवण्यासाठी दोन मित्र श्रीमंत मुलीला किडनॅप करण्याचा प्लॅन आखतात. पुढे हा प्लॅन त्यांच्याच अंगलट कसा येतो, याची धमाल गोष्ट म्हणजे 'गंमत जंमत'. सचिन पिळगावकर…
Read More...

त्या दिवसापासून सुधीर आणि सचिन हे समिकरण भारतीय टिमसाठी फिक्स झालं

भिडूंनो, आपण आयुष्यात कोणाचे तरी फॅन असतोच. त्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटता यावं, हि इच्छा असते. सुदैवाने तसा योग आलाच तर तो क्षण कधीही न विसरता येण्यासारखा. मग त्या विशिष्ट व्यक्तीला भेटल्यावर फोटो काढणं, ऑटोग्राफ घेणं ओघाने आलंच.…
Read More...

जणु काही ‘दिल बेचारा’ च्या रुपातुन सुशांतचा पुनर्जन्म झाला असावा.

तो हसतो तेव्हा आपल्याही चेह-यावर आनंद झळकतो. तो रडतो तेव्हा आपणही व्याकुळ होतो. तो वेदनांनी तळमळत असतो तेव्हा आपल्याला पाहवत नाही. सिनेमा संपतो तेव्हा मनात असते एक सुन्न करणारी अव्यक्त भावना. मला खात्री आहे जो माणुस 'दिल बेचारा' सिनेमा…
Read More...

कात्रजच्या स्मशानात सर्पोद्यान सुरू करणारा कलंदर माणूस….

रस्त्यावर चालताना वाटेत साप आडवा आला तर आपली घाबरगुंडी उडते. कपाळावर दरदरुन घाम फुटतो. पण महाराष्ट्रात एक माणुस असा आहे की ज्याने ७२ तास ७२ विषारी सापांसोबत एका काचेच्या खोलीत राहण्याचा विक्रम केला आहे. या माणसाचं नाव नीलिमकुमार खैरे.…
Read More...

एकटे शरद पोंक्षेच नाहीत तर नाना पाटेकरांनी देखील नथुराम गोडसेची भूमिका केली आहे

नाना पाटेकर हे भारतीय सिनेसृष्टीतलं एक वादळी व्यक्तिमत्व. आजवर मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नानांनी काम केले आहे.नानांच्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. 'अंकुश' मधील समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा रविंद्र…
Read More...

समोर राजकुमार असुनही ओम पुरीने सिनेमाचा शेवट बदलायला लावला होता

तो काळ होता बाॅलिवूड सिनेमांमध्ये बदल होण्याचा. शम्मी कपुर, राजकुमार, धर्मेंद्र या अभिनेत्यांनी व्यावसायिक सिनेमांमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यांच्या सिनेमांना तिकीटबारीवर सुद्धा प्रचंड यश मिळत होते. या प्रवाहात नसीरुद्दीन…
Read More...

सारखं खर्चाचं रडगाणं ऐकवणाऱ्या निर्मात्याची किशोर कुमारने अशी जिरवली

कसं असतं ना भिडूंनो, एखादा माणुस आपल्यावर खर्च करतोय याची जाणीव असतेच. पैसे देताना माणुस जर सारखं ऐकुन दाखवत असेल तर मात्र डोकेदुखी होते.उदाहरण द्यायचं झालं, तर तुमच्या मित्राच्या वाढदिवसाचा प्लॅन तुम्ही आखताय. काही कारणास्तव…
Read More...