एकटे शरद पोंक्षेच नाहीत तर नाना पाटेकरांनी देखील नथुराम गोडसेची भूमिका केली आहे

नाना पाटेकर हे भारतीय सिनेसृष्टीतलं एक वादळी व्यक्तिमत्व. आजवर मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नानांनी काम केले आहे. नानांच्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. 'अंकुश' मधील समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा रविंद्र…
Read More...

समोर राजकुमार असुनही ओम पुरीने सिनेमाचा शेवट बदलायला लावला होता

तो काळ होता बाॅलिवूड सिनेमांमध्ये बदल होण्याचा. शम्मी कपुर, राजकुमार, धर्मेंद्र या अभिनेत्यांनी व्यावसायिक सिनेमांमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यांच्या सिनेमांना तिकीटबारीवर सुद्धा प्रचंड यश मिळत होते. या प्रवाहात नसीरुद्दीन…
Read More...

सारखं खर्चाचं रडगाणं ऐकवणाऱ्या निर्मात्याची किशोर कुमारने अशी जिरवली

कसं असतं ना भिडूंनो, एखादा माणुस आपल्यावर खर्च करतोय याची जाणीव असतेच. पैसे देताना माणुस जर सारखं ऐकुन दाखवत असेल तर मात्र डोकेदुखी होते. उदाहरण द्यायचं झालं, तर तुमच्या मित्राच्या वाढदिवसाचा प्लॅन तुम्ही आखताय. काही कारणास्तव…
Read More...

अत्रे होते म्हणूनच जॉर्ज सारखा नवखा माणूस स.का. पाटलांना हरवू शकला

गोष्ट १९६७ सालची. देशातल्या चौथ्या लोकसभा निवडणुकीची. मुंबईत ज्यांना हरवणं शक्य नाही अशी ओळख असणारे स.का. पाटील. सलग तीन वेळा निवडुन आले होते. त्यांना निवडणुकीत हरवणं हे कोणालाही अशक्य वाटत होतं. आणि याच निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध जाॅर्ज…
Read More...

अशी झाली होती नाना-मकरंदची भेट…

सिनेइंडस्ट्रीत एखादा कलाकार जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्यामागे अनेक दिवसांची मेहनत आणि कष्ट असतात. अर्थात एका रात्रीत स्टारपदावर पोहोचणारे सुद्धा कलाकार असतात. अचानक मिळालेलं यश खुपदा त्यांना टिकवता येत नाही. जे कलाकार शुन्यातुन विश्व…
Read More...

मधुराज रेसिपी चॅनेलच्या माध्यमातून घरोघरी पोहचलेल्या मधुरा बाचल ची ही गोष्ट

माझ्या रक्ताला वांग्याचा वास येतो. आईशप्पथ खरं सांगतोय. आयुष्यात एखाद्याने जितकी वांगी खाल्ली नसतील तितकी मी खाल्ली आहेत. घरी विचारलं तर हमखास एकच उत्तर मिळतं, बाजारात काही वेगळं मिळत नाही. आजपर्यन्त या वांगेपुराणाचं कधी टेन्शन आलं…
Read More...

बनवाबनवी नंतर मराठीत कुठला बाप विनोदी पिक्चर झाला असेल तर तो “जत्रा”

बनवाबनवी बाप पिक्चर आहे. नो डाऊट. आजही बनवाबनवीला उतारा नाही. पण जत्रा पण तसाच बाप पिक्चर आहे. 'अलबत्त्या गलबत्त्या, कोण फोडतो खलबत्त्या' हि घोषणा आठवतेय? मध्यरात्री कान्होळेंच्या घरावर 'दार उघड कान्होळे, दार उघड' असा मोठमोठ्या आवाजातला…
Read More...

जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि आमच्या फेल झालेल्या गोवा प्लॅनला आज ९ वर्ष पूर्ण झाली

तिचे वडील जावेद अख्तर हे बाॅलीवूडमधले प्रतिभावंत पटकथालेखक आणि गीतकार. तिचा भाऊ फरहान हा हिंदी सिनेमातला नामवंत दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता. सिनेमाचे संस्कर तिच्यावर होतेच. आता ती सुद्धा सिनेमा बनवण्यासाठी उत्सुक होती. बाॅलीवूडमधल्या…
Read More...

धडाकेबाज साठी “मैंने प्यार किया” पणाला लावणारा लक्ष्या होता.

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सर्वांना माहित आहेत. आजही लक्ष्याचा विषय निघाला की महेश कोठारेंचे डोळे पाणावतात. 'धडाकेबाज' सिनेमातलं 'हि दोस्ती तुटायची नाय' हे गाणं लक्ष्या-महेश या दोघांच्या मैत्रीला साजेसं…
Read More...

सुरमा भोपाली ही भूमिका करायची नाही म्हणून ते ठाम होते पण तीच आयुष्याची ओळख ठरली

अभिनेते जगदीप याचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. अभिनेते जगदीप म्हणल्यानंतर कोणाच्या सहसा लक्षात येत नाही, पण सूरमा भोपाली म्हणलं की अरे ते शोलेतले काय? असा प्रश्न येणं साहजिक आहे. "मर जा" अस एक वाक्य गझलांच्या कार्यक्रमात दूसऱ्यांना…
Read More...