परवीन बाबीच्या प्रेमापोटी हा ऑस्ट्रेलियन माणूस भारतात आला आणि खलनायक झाला

प्रत्येक कलाकाराचे फॅन असतात. हे फॅन आपल्या आवडत्या कलाकारांवर अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक दिसावी म्हणून कधी त्याच्या घराजवळ हे फॅन तासन् तास उभे असतात. तर कधी कोणतीही पर्वा न करता घर सोडून कलाकारांना…
Read More...

विनय आपटेंनी शरद पोंक्षे यांच्या नावाची घोषणा केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला

रंगभूमी ही दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षक यांच्या यांच्याभोवती वावरणारी संकल्पना आहे. बॅकस्टेजला काम करणारी मंडळी, नेपथ्य निर्माण करणारा कलंदर माणूस, रंगभूषाकार आदी सर्वजण सुद्धा नाटकाचा एक प्रयोग सजवायला नाटक सादर होण्याअगोदर विंगेत धडपड…
Read More...

थिएटरच्या अंधारात प्रेक्षकांमध्ये बसलेला तो कलाकार पुढच्या तीन तासात सुपरस्टार झाला

कसं असतं भिडूंनो, अभिनय हे क्षेत्र इतकं विलक्षण आहे की इथे तुमच्यात कलागुण ओतप्रोत भरले असतील, तरीही तुम्हाला स्ट्रगल काही चुकत नाही. किंबहुना अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेताना स्ट्रगलचे दिवस प्रत्येकाला अनुभवावे लागतात. हा संघर्ष ना…
Read More...

अन् कानेटकरांना नाटकासाठी नाव सुचलं, ‘ रायगडाला जेव्हा जाग येते’

भिडूंनो, भारतीय सिनेसृष्टी कशी बदलली आहे हे आपण पाहत आहोत. आधुनिकता आली असली तरी सिनेमाचे विषय, त्यातली सामाजिकता यामुळे जगभरात भारतीय सिनेसृष्टीचं स्वतःचं असं वेगळं स्थान आहे. पण भिडूंनो, खूपदा सिनेमा आपल्याला इतका आकर्षित करतो की नाटक…
Read More...

म्हणुन सुनील दत्त यांच्या या सिनेमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये नोंद…

रोजच्याच कामात काहीतरी वेगळं करता येईल का ? याचा सततचा ध्यास हाडाच्या कलाकाराला असतो. लोकांना आवडेल की नाही, हा पुढचा मुद्दा झाला. परंतु स्वतःला आवडणारी एखादी गोष्ट एखादा कलाकार करत असतो. ती कलाकृती पूर्ण झाल्यानंतर मिळणारं समाधान त्या…
Read More...

भारताने इंग्लडविरुद्ध पहिल्यांदा मॅच जिंकली त्यांच श्रेय एका हत्तीला देखील दिलं जातं…

क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे कधी काय घडेल काही सांगता यायचं नाही. कधी एखादी टीम हरते असं वाटतं तोच ती टीम कधी सामना अंतिम क्षणाला जिंकून आणेल काही सांगता येत नाही. आपल्या भारतीय टीमचा बाबतीत तर असं कित्येक वेळेस घडलं आहे. खेळ जरी वाईट चालू…
Read More...

मोरूची मावशीपासून ते जत्रातले कान्होळे, विजूमामांची कॉमेडी प्रत्येक पिढयांना हसवत राहिली

कधीकधी त्याच त्याच अतिरंजीत वेबसिरीज पाहून, तेच तेच सिनेमे बघून कंटाळा येतो. सध्या लाॅकडाऊनमध्ये माहोलच असा झालाय, की नकळत कधीकधी उदास व्हायला होतं. किंवा एरवीही कधी काही बिनसलेलं असताना काहीतरी विनोदी पाहण्याची खुप इच्छा असते. निराश…
Read More...

सी.आय.डी.च्या “कुछ तो गडबड है दया!” मागे सुद्धा एक अजब किस्सा आहे.

१९९८ चं साल. एक मालिका प्रसारीत होण्यास सज्ज होती. ती मालिका नंतर एक इतिहास रचेल याची कोणालाच कल्पना नव्हती. 'कुछ तो गडबड है दया' असो किंवा 'दया, तोड दो ये दरवाजा' असो, आजही या मालिकांच्या चाहत्यांमध्ये अशा डायलाॅगची क्रेज आहे. आता जरी हि…
Read More...

नोबेल विजेत्या भारतीयाचा सन्मान म्हणून नासाने दुर्बिणीला नाव दिल ‘चंद्रा टेलिस्कोप’

भारताच्या मातीत अनेक महान माणसं जन्माला आली आहेत. या व्यक्तींनी भारताचं नाव जगभरात गाजवलं. यातील एक महत्वाचं नाव म्हणजे सुब्रमण्यन चंद्रशेखर. नव्या पिढीला या शास्त्रज्ञाविषयी कदाचित माहित नसेल. पण सुब्रमण्यन चंद्रशेखर यांनी संशोधनाचं करुन…
Read More...

दाभोलकरांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले आणि अंनिसची चळवळ खेडोपाडी पसरली.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. डॉ. लागू यांच्या जवळचे स्नेही आणि वर्गमित्र डॉ. राम आपटे हे जळगावला वैद्यकीय व्यवसाय करत होते. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने डॉ. लागू यांचे वर्षातून एकदातरी त्यांच्याकडे जाणं-येणं होत असे. डॉ. राम आपटे…
Read More...