आमिर खानने पत्ता कट केला नसता तर, मंगल पांडेत ऐश्वर्या राय दिसली असती…

अलीकडे मराठी चित्रपट सृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांवर वेगवेगळ्या कलाकृती बनवण्याची लाटच आलेली आहे. काही चित्रपट खरोखरच दृष्ट लागावी इतके चांगले बनले होते तर काही चित्रपट मात्र फसले होते. खरं तर ऐतिहासिक चित्रपट काढणं हे मोठं कौशल्याचं आणि…
Read More...

ऐनवेळी किशोर कुमार आला नाही, पण मेहमूदनं त्याचा विश्वास सार्थ ठरवला…

विनोदी अभिनेता महमूद साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये हिंदी सिनेमामध्ये नायकांच्या बरोबरीने  मानधन घेत असे. मेहमूद जर सिनेमात असेल तर पिक्चर हिट होणारच हा यशाचा फॉर्म्युला त्यावेळेला ठरला होता. मेहमूदच्या चित्रपटातील अस्तित्वाची भीती मोठे मोठे…
Read More...

दिवसभर डोकं लाऊन सुचलं नाही, नेमकी दारू पिऊन तोल सांभाळताना जादू झाली…

कलावंताची प्रतिमा कधी रुसेल याचा काही नेम नसतो! बऱ्याच कलाकारांची प्रतिभा ऐन मोक्याच्या वेळेला धोका देते. कित्येक वेळा हे कलाकार अगदी ब्लॅन्क होऊन जातात. याची अनेक उदाहरणे कलाक्षेत्रात नेहमी चर्चिली जातात. यातून अनेक गमतीजमती देखील घडतात.…
Read More...

आपल्या आयुष्यातले प्रसंग पिक्चरमध्ये वापरण्याची कला फक्त राज कपूरलाच जमली…

हिंदी सिनेमाच्या बेपत्ता युगात भटकताना अनेक गाण्यांच्या मेकिंगच्या कथा मनाला आज देखील आकर्षित करतात. 'आरके' या चित्र संस्थेच्या ऐंशीच्या दशकातील प्रेम रोग या चित्रपटातील एका गीताचा किस्सा हा असाच भन्नाट आहे.  १९७८ साली आरके चा ‘सत्यम…
Read More...

नोकरीच्या पहिल्याच दिवशी आयुष्यभराची कमाई करणारा गीतकार…

मोजकीच गाणी लिहून मराठी भावसंगीतात आपले नाव अजरामर करणारे गीतकार म्हणजे गंगाधर महांबरे! आजच्या पिढीला कदाचित हे नाव परिचयाचे नसेल पण एकेकाळी अतिशय लोकप्रिय अशी गाणी त्यांनी रसिकांना दिली होती. काही महिन्यापूर्वी  ज्येष्ठ गायक रामदास कामत…
Read More...

दोस्तीत राजकारण आलं आणि अमिताभ-अमजद खानची जिवाभावाची मैत्री तुटली…

रमेश सिप्प्पी यांचा ‘शोले’(१९७५) हा चित्रपट आज ‘कल्ट क्लासिक’ म्हणून हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर झालेला आहे. या चित्रपटातील ‘गब्बर सिंग’ ची भूमिका करणाऱ्या अमजद खान ने पहिल्याच सिनेमात जबरा भूमिका करून प्रमुख खलनायकांच्या या यादीत…
Read More...

सुधीर फडके आणि गदिमांचं भांडणही गाण्यांमुळेच मिटलं होतं…

प्रभात फिल्म कंपनीचा संत तुकाराम १९३७  साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला अभूतपूर्व असे यश मिळाले होते. जगातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटांपैकी एक असा याचा गौरव त्याकाळी झाला होता. या चित्रपटात ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले’ हा अभंग…
Read More...

आरडी बर्मन खऱ्या अर्थानं प्लेबॅक सिंगिंगचे ट्रेंडसेटर होते…

संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचम हे काही आहे प्रोफेशनल सिंगर नव्हते तरी त्यांनी काही चित्रपटांतून पार्श्वगायन केले. परंतु दुर्दैवाने पंचम यांच्या गायकीचा हा पैलू फारसा चर्चिला गेला नाही. कदाचित संगीत क्षेत्रातील त्यांचे इतर काम इतके महान…
Read More...

‘जय संतोषी माँ’ पिक्चरला जाताना लोक मंदिरात जावं अश्या श्रद्धेने हार, फुले, उदबत्ती घेऊन…

अनपेक्षितरित्या दणकून चाललेले चित्रपट हा एक प्रकार सिनेमाच्या दुनियेत दिसून येतो. काहीही अपेक्षा नसताना एखादा चित्रपट निर्मिला जातो; यशाची अजिबात खात्री नसते. सिनेमाचा खर्च देखील बेतास बात असतो. सिनेमात कोणतीही बडी स्टार कास्ट नसते. गीतकार,…
Read More...