गांधीनगरमधून निवडून येणाऱ्यांच्या अडचणी वाढतात का ? इतिहास काय सांगतो.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली, अशी बातमी आली. पण त्याहून अधिक आश्चर्यकारक बातमी होती ती म्हणजे पहिल्या यादीत गुजरातच्या गांधीनगर येथून लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कट झाला याची. गांधीनगर मधून अमित शहा यांना उमेदवारी…