मुंबई विद्यापीठाने जागतिक किर्तीचे विद्वान रामकृष्ण भांडारकर यांना नापास केलं होतं.
मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार आजचा नाही. पुर्वीही विद्यापीठ आपले गुण ऊधळत होतं. फक्त आजच्याएवढं सातत्य त्याकाळी नव्हतं. अशाच एका भोंगळ कारभाराचा हा किस्सा. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्यापाचच वर्षांत मुंबई विद्यापीठाने चक्क जागतिक…