टॅक्स वाचवण्यासाठी मुंबईत रंगलेला एक सामना : किटकॅट चॉकलेट आहे की वेफर..

किटकॅट खाल्ली नाही असा माणूस भारतात शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. 'हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट' ही त्यांची टॅगलाईन आजही अनेकांच्या ओठांवर असते. बऱ्याच जणांनी आयुष्यभराच्या आणाभाका या किटकॅटच्याच साक्षीने घेतल्या होत्या. मात्र १९९९ मध्ये याच…

कर्ज काढून ओला, उबरला गाडी लावणाऱ्यांच आजचं “हाल” माहित आहे का..?

सांगेल त्या वेळी, सांगेल त्या ठिकाणी गाडी हजर. या एका तत्वावर ओला आणि उबरवाल्यांनी भारतीय बाजारपेठेत आपलं बस्तान बसवलं. रिक्षावाल्यांसारखी मुजोरी नाही की, एस्ट्रॉ चार्जेसचे टेन्शन नाही म्हणून लोकांनी ओला आणि उबरला पहिली पसंती दिली. त्यामुळे…

आत्ता गुगलवर मराठीतच लिहलं पाहीजे, पण का ?

आज गुगल सर्च संमेलनाला हजर राहण्याची संधी मिळाली. पुण्यात नोंदणी करायला एक दिवस उशीर झाल्याने इंदोरमधल्या संमेलनासाठी नोंदणी केली. सध्या भारताकडे सगळेच उद्योग एक आगामी बाजारपेठ म्हणून बघत आहेत. गुगलही त्यापैकीच एक. इंटरनेटचा वापर वेगाने…