विरोधक असून देखील सांगतो, रोहित पवारांनी तयार केलेलं वातावरण विचार करायला लावतं.
रोहित पवार हे नाव गेली वर्षभर माहिती नव्हतं. शरद पवारांचे नातू इतक काय तो संबंध. ते जिल्हापरिषदेचे सदस्य असल्याने चर्चेत राहण्यासारख काहीच नव्हतं. पण विषय क्रिकेटचा आला. शरद पवारांच्या नातवाने पुणे जिल्ह्यात देशातील सर्वात मोठ्या हापपीच…