खान्देशचा दादासाहेब फाळके : मास्टर दत्ताराम !
चाळीस वर्षांपूर्वी पहिल्या अहिराणी सिनेमाची संहिता लिहिली गेली. धुळ्यात ! नाव ऐकलं की डोळ्यासमोर धूळ आपसूकच दिसू लागते, त्याच धुळ्यात. सत्तरीच्या दशकात टेलरिंग करणाऱ्या साध्या शिंप्याने खान्देशची बोली अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी उचललेलं…