नेव्हीकट म्हणजे ‘सरकार’ होतं माझं.

तुझा सहवास सुटल्याला किंवा सोडल्याला आज महिना झाला. साधारण २८-२९ वर्षाचा सहवास म्हणजे काही कमी काळ नाही. अधेमधे दुरावा निर्माण झाला म्हणा काहीवेळा पण तो तात्पुरता होता. सवय सततची झाली की ती सवय रहात नाही, त्याला व्यसन म्हणतात. माणूस एकदा…