यशवंतरावांवर त्यांच्या माऊलीचा असलेला विश्वास पाहून वि.रा.शिंदे देखील भारावून गेले…

आपल संपुर्ण आयुष्य अस्पृश्यांचा उद्धारासाठी व समाजसेवेसाठी वाहणारे महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचा आज स्मृतिदिन. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपले कार्य तडीस नेले. लहानपणीची गरिबी, त्यात अनेक कौटुंबिक आपत्तींची भर, एवढं…
Read More...

फास्टर बॉलर व्हायला निघालेल्या तेंडुलकरला त्याने सांगितलं, “तुमसे ना हो पायेगा”

जेव्हा जेव्हा क्रिकेट या खेळाचे नाव निघेल तेव्हा तेव्हा पहिलं नाव जे घेतल जाईल ते म्हणजे सचिन तेंडुलकर. क्रिकेट जगताचा देव. आपल्या मनमोहक फलंदाजीने कित्यके विक्रम आपल्या नावावर अबाधित ठेवणारा मास्टर ब्लास्टर. पण तुम्हाला एक माहितीये…
Read More...

लोणारच्या विवरात असणाऱ्या या देवीला ऐतिहासिकच नाही तर भौगोलिक महत्व देखील आहे

निसर्गाच्या सानिध्यातच देवाचे स्थान असते असे म्हणतात. आजही महाराष्ट्रातल्या बहुतांश देवाचे स्थान असलेल्या ठिकाणांना नयनरम्य निसर्गाचे सान्निध्य लाभले आहे. काही देवस्थाने तिथल्या निसर्गामुळे प्रसिद्ध आहेत. बरेच भाविक देवदर्शना सोबत निसर्गाची…
Read More...

पुण्यात साथीचे रोग आले की लोक पद्मावतीच्या तळ्यात अंघोळीला जायचे..

फार पूर्वी पुणे हे अगदी छोटस गाव होतं. म्हणजे १९३० सालापर्यंत पुण्यामधील लक्ष्मी रोड व स्वारगेट च्या पलीकडे वस्ती नव्हती. सातारा रोडचा परिसर अगदी निर्मनुष्य होता. तो संपूर्ण भाग शेती आणि वृक्षांनी भरलेला होता. पण शहरापासून दूर अंतरावर काही…
Read More...

नवरात्रीवेळी या मंदिरात बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत नवकन्येचे पुजन केले जाते

गणेशोत्सव संपतो ना संपतो तेच महाराष्ट्रात नवरात्रोत्सवास सुरुवात होते. देवीभक्त त्याच जल्लोषाने नवरात्र उत्सवाची तयारी करतात. नवरात्र उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडेगावात साजरा होतो. आज प्रत्येक गावात,…
Read More...

विरारच्या शिवकालीन गडावर जीवदानी मातेचे मंदिर अनेक शतकांच्या आख्यायिका घेऊन उभे आहे .

किल्ला आणि किल्ल्यावरची देवी हे समीकरण आपल्याला काही नविन नाही. अस म्हणतात की,पुरातन काळापासून गड बांधायचा ठरल की पहिल्यांदा गडाची स्वामिनी म्हणजे गडाची देवी निर्माण केली जायची. एखादी मुख्य जागा पाहून, एक तांदळा स्थापन करून, एक योग्य पाषाण…
Read More...

आजही नवरात्र उत्सवामध्ये उगवत्या सूर्याची किरणे थेट या देवीच्या चरणावर पडतात

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा | प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा || राकट, रांगडा आणि कणखर असलेल्या या महाराष्ट्र देशाची खरी ओळख लपली आहे ती इथल्या स्थापत्य कलेत. इथ असणारे विविध मंदिर,लेणी,शिल्प हे महाराष्ट्राच्या…
Read More...

या देवीच्या प्रेरणेतून संपुर्ण भारतात सर्वप्रथम झुणका भाकर केंद्र सुरू झाले.

पुण्याला जेवढा दैदिप्यमान इतिहास लाभला आहे. तेवढच ऐके काळी पुण्याला दैदिप्यमान निसर्ग सुद्धा लाभलेले होते. जर नैसर्गिक दृष्टीने तुम्ही पुण्याकडे पाहिले तर पुण्याच्या सर्व बाजूंनी आणि सर्व दिशांनी डोंगर आहेत हे तुम्हाला लक्षात येईल.त्यातलाच…
Read More...

पुण्यातील तुळजा भवानी मंदिरात फक्त नवरात्रच नाही तर शिवजयंती सुद्धा जोरात साजरी होते

"जय भवानी जय शिवाजी" ही एक गर्जना संपुर्ण महाराष्ट्राला नवसंजीवनी देते. या दोन्ही नावापुढे मराठी माणूस आपोआप नतमस्तक होतो. छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि भवानीमाता ही या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती…
Read More...

गेले ३०० हुन अधिक वर्षे पुण्याचे रक्षण करणारी पुण्याची ग्रामदेवता ‘ तांबडी जोगेश्वरी ‘

पुर्वी महाराष्ट्रातील बहुतांश गावात सरहद्दीवर ग्रामदेवतांची मंदिरे बांधली जात. ग्रामदेवतांच्या छत्राखाली आपला गाव सुरक्षित राहील अशी ग्रामस्थांची श्रद्धा असायची. आपल्या गावावर कोणतेही संकट येणार नाही. मग ते संकट साथीच्या रोगाचे असो, किंवा…
Read More...