टिळकांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला नाही… हा आहे खणखणीत पुरावा

इसवी सन 1818. मराठ्यांच्या साम्राज्याची राजधानी रायगड इंग्रजांच्या हातात पडला होता. कर्नल प्रॉथरने केलेल्या तोफांचा मारा आणि त्यामुळं गडावर लागलेली भीषण आग रायगडावरील कित्येक बांधकाम नष्ट करण्यास कारणीभूत ठरली. पुढे सन 1883 पर्यंत गड…
Read More...

काळाच्याही पुढे दृष्टी ठेवून आयुष्य जगलेला तत्त्ववेत्ता.. सरदार भगतसिंह..

भगतसिंहांनी युवकांना दिलेला संदेश.. खरं पहायला गेलं, तर भगतसिंह हे आजच्या घडीला सर्व विद्यार्थ्यांचे, युवकांचे नेतृत्व म्हणायला हरकत नाही. शंभर वर्षांपूर्वी या भारतात होऊन गेलेल्या एका तरुणाचे विचार आजही या समाजात तंतोतंत लागू पडतात. 16…
Read More...

भगतसिंगांनी आपल्या भावांना लिहिलेली अखेरची पत्रे प्रत्येकाने वाचलीच पाहिजेत

भगतसिंह विचारवंत म्हणून, राजकारणी म्हणून, देशप्रेमी म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून, एक लेखक म्हणून, कॉम्रेड म्हणून, जबरदस्त क्रांतिकारी म्हणून आपल्यासमोर उभा आहे.. पण एक आदर्श मुलगा, मोठा भाऊ म्हणून आपण त्याला कितपत ओळखतो? आज भगतसिंहांची…
Read More...

भगतसिंहांनी विनवणी करूनही उपोषण सोडले नाही. अखेरीस 63 व्या दिवशी प्राण त्यागले..

तब्बल 2 महिने अन्न नाही, पाणी नाही.. अत्याचार सुरूच होते.. चार-पाच पठाण येणार, हात पाय पकडणार.. एकजण नाकातोंडात रबराची नळी घुसवण्याचा प्रयत्न करणार.. विरोध केला तर मारणार.. कधी पोटात, तर कधी छातीवर, मांड्यावर, हातावर.. कुठेही.. एवढा त्रास…
Read More...

ती बातमी पाहून आझादांसारख्या कठोर सेनापतीच्या देखील डोळ्यात अश्रु जमा झाले होते…

स्थळ- झाशीमधली क्रांतीकारकांची खोली.. ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंम्बलीमध्ये बॉम्ब फेकला होता. खरेतर, या मोहिमेसाठी भगतसिंहांना पाठवणे आझादांना मुळीच पटले नव्हते. त्यांच्या मते भगतसिंह संघटनेसाठी…
Read More...

स्वत:ची सहनशीलता तपासण्यासाठी कोण स्वत:चा हात जाळून घेतं का, सुखदेव ते करायचे

सुखदेव थापर.. भयंकर लहरी तरुण.. सुखदेवांचे राहणीमान इतर क्रांतिकारी मित्रांपेक्षा प्रचंड वेगळे असायचे.. डोक्यावर अख्खी तेलाची बाटली ओतली आहे असं वाटावं एवढं तेल डोक्याला लावलेलं, त्याचा ओघळ खाली मानेपर्यंत यायचा.. अंगात मळका सदरा.. कधीच…
Read More...

कोर्टात स्ट्रेचरवरून न्यावं लागलं, तरी भगतसिंह गंमतीने म्हणाले, “मेरे रसगुल्ले कहां है?”

भगतसिंह दुधाचे निस्सीम चाहते. दुधापासून बनवलेल्या गोष्टी त्यांना भयंकर आवडत. त्यांच्या घरीच दुभत्या जनावरांची रेलचेल असल्यामुळे दूध, दही, ताक, तूप यांसारख्या गोष्टींवरच त्यांचे शरीर वाढले होते. भगतसिंहांना रसगुल्ले सुद्धा प्रचंड आवडत.…
Read More...

तेव्हापासून भगतसिंहांशी कुस्तीला भिडायला इतर क्रांतिकारक देखील घाबरायचे..

विश्वनाथ वैशमपायन, भगवानदास माहौर आणि शिव वर्मा या तीन क्रांतिकारी मित्रांनी भारत स्वतंत्र झाल्यावर अनेक पुस्तके लिहिली. ही पुस्तके म्हणजे क्रांतिकारकांच्या आयुष्यात झालेल्या एकूण एक घडामोडींचे जिवंत चित्रणच आपण म्हणू शकतो. या सर्वांनी बराच…
Read More...

आझादांनी ज्या भूतांना कॉलेजमधून पळवून लावले त्यांनाच पुढे क्रांतीकार्यात सामील करून घेतले.

भगवान दास माहौर म्हणजे आझादांचे खास मित्र. भगवानदास माहौर, सदाशिवराव मलकापूरकर आणि विश्वनाथ वैशमपायन या तीन मित्रांसोबत आझाद कायम वावरत असत. काकोरीच्या घटनेनंतर आझादांनी झांशीला आपले मुख्य ठिकाण बनवले होते. सुरुवातीचा त्यांचा मुक्काम मास्टर…
Read More...

देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजच काय तर भूतप्रेतांशी लढायला चंद्रशेखर आझाद तयार होते.

चंद्रशेखर आझाद. 'कमांडर इन चीफ ऑफ HSRA'. भारताच्या क्रांतिपर्वात होऊन गेलेला प्रचंड ताकदवान क्रांतिकारी तरुण. आझाद प्रचंड वेगळे रसायन होते. त्यांच्याविषयी आजही सर्वसामान्य भारतीयांना फारशी माहिती नाही, हे खरेतर आपले दुर्दैवच म्हनावे लागेल.…
Read More...