या फोटोत दिसणारं लोकेशन कोणतं ?

असा प्रश्न जेव्हा प्रेक्षकांकडून येतो तेव्हा काय उत्तर द्यायचं ते क्षणभर कळत नाही. खरंतर एखाद्या चांगल्या लोकेशनला फोटो काढायला ठरवून जाणं काही माझ्याकडून होत नाही. पण नेहमीचीच आजूबाजूची ठिकाणं वेगळ्या नजरेतून टिपणं मला फार चॅलेंजींग वाटतं.…

वैशिष्ट्यपूर्ण मानसिश्वराचा दशावतार…!!!

वेंगुर्ला शहरात भरणाऱ्या मानसिश्वर जत्रेतील दशावताराचा हा फोटो. सिंधुदूर्गातील मोठ्या जत्रांपैकी ही एक जत्रा. २०१२ साली मला पहिल्यांदा या जत्रेबद्दल समजलं. त्यानंतर यावर्षी २०१८ मध्ये पुन्हा मी जत्रेला भेट दिली. मानसिश्वराचे भक्त…

कोळीणीची गोष्ट…

“बहुतांशी पुरुष मंडळी इतरत्र स्थलांतरित झाल्याने, कोकणात स्त्रियांमध्ये आलेले नेतृत्वगुण, धाडसीपणा आणि पुरुषीपणा या फोटातून जास्त स्पष्ट होतोय”. चिपळूण येथील महाविद्यालयात भूगोल व त्या अनुषंगाने येणारा स्थलांतरासारखा विषय शिकवणारा…

फोटोचे पदर…!!!

सन २००८ . नाटकाचं खूळ डोक्यात संचारलेलं. त्याच खुळातून एक दिवस कामधंदा वाऱ्यावर सोडून ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चं एक महिन्याचं वर्कशॉप करायचं ठरवलं. त्या वर्कशॉपला महाराष्ट्रभरातून २५ विद्यार्थी व देशभरातून खूप सारे नाटक जगलेले तज्ञ…

गॅरी विनोग्रॅंड सोबतच असामान्य तत्वज्ञान…

चंप्र देशपांडे एकदा कवितेच्या बाबत म्हणाले की ‘मी जी कविता करतो ती मी आणि माझ्या आधीच्या सर्वांनी मिळून लिहीलेली असते.’ किती खरं आहे हे नाही का? म्हणजे आपण जे कलात्मक काम करत असतो त्यात आपलं कितीसं आणि आधीच्या पिढ्यांनी आपल्याला शिकवलेलं…

पाय दाखवणारे “हात”.

गेल्या आठ दिवसांत नाशिक ते मुंबई असा शेतकर्‍यांनी लाँग मार्च काढला. लोंढा प्रसारमाध्यमांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र सोशल मिडियावर वातावरण तापू लागलं. त्यामुळे लोंढा प्रसारमाध्यमांनाही लाँग मार्चच्या बातम्या द्याव्या…