अरे भिडू गेल्या चार-पाच महिन्यात अचानक “सायकलस्वार” का वाढलेत…?

लॉकडाऊनच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आम्ही ‘सायकलटूवर्क’ म्हणजेच दैनंदिन छोट्या अंतरावर येजा करण्यासाठी व कामासाठी ‘कोविड-१९ लॉकडाऊनमध्ये व लॉकडाऊननंतर सायकल या माध्यमाचा प्रभावी वापर यासाठी’ स्थानिक शासकीय तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांना आणि  …

खरच, घरबसल्या महिना २५,००० हजार कमवता येतात काय ?

सगळा भारत घरकोंबडा झालाय. डोक्याला विशेष काही मिळत नाहीए. अशा वेळी आमच्या डोळ्यापुढं आलं ती जाहिरात. घरबसल्या २५,००० कमवा. गेली कित्येक वर्ष झाली ही माणसं इतरांना घरात बसवून पैसे मिळवून द्यायचा उद्योग करतायत. खरच यात काही तथ्य आहे का याचा…

हा मराठी पोरगा महात्मा गांधींना सायकलवरून चीनला घेवून गेला होता.

ज्ञानेश्वर यवतकर रोज सकाळी उठतो तयार होतो आणि इतर लाखो लोकांसारखा सायकलवरून प्रवासाला निघतो फरक इतकाच कि त्याचा रोजचा रस्ता बदलत असतो. त्याला रोज एकाच ठिकाणी जायचं नसत तो सतत नवीन ठिकाणी जात असतो. ज्ञानेश त्याची सायकल आणि सोबतीला गांधीबाबा…

रस्ते अपघात आणि प्रसिद्धी माध्यमांची ‘भूतं’.

आमच्या किल्लेदारी समुहातला आमचा निकट सदस्य प्रविण याला ऐन तारुण्यात आपला जीव गमवावा लागला. रस्त्यावरून भरधाव ट्रकने रस्ता सोडून चौंघांना उडवले. चौघेही कश्मिर ते कोल्हापूर या सायकल सहलीदरम्यान आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आपले रात्रीचे जेवण…

तुमच्या मोबाईलमधल्या माहितीचं नेमकं काय केलं जातय ?

भारत हि आजच्या घडीला जगातील एक महत्वाची अर्थव्यवस्था आहे. जगभरात माहिती दळणवळण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान प्रचंड प्रमाणात विकसित होत आहे. माहितीचा विस्फोट आणि त्याची सुरक्षा हे आवाहन आज सर्वांसमोर आहे. यावर अवलंबून असलेला रोजगार, तंत्रज्ञान…

सायकल स्मार्ट, सिटी स्मार्ट, फोन स्मार्ट पण सरकार ?

परवा मित्रानं एक फोटो पाठवला, शाळेतल्या काही पोरांना पुण्यात सुरु झालेल्या सायकल शेअरिंगच्या हिरव्या सायकली चालवायच्या होत्या. ती पोरं अशीच सायकलींभोवती सुट्टीच्या दिवशी घिरट्या घालत होती. मला ती माझ्या बालपणात घेवून गेली. खाऊचे आठ आणे -…

सायकल चालवून मी घरखर्चातले तब्बल दोन लाख रुपये वाचवलेत – अभिजित कुपटे

मागे मित्राची स्पिती सायकल टूरसाठी वापरायला योग्य अशी एमटीबी प्रकारातील सायकल परत द्यायला रावेत वरून हडपसर ला गेलो होतो. परत येता येता दोन तीन मित्रांच्या भेटी गाठी आटपत थोडा उशीर झाला. एका मित्राकडे मुक्काम केला. सकाळी पब्लिक…