औरंगाबादच्या घटनेला नेमकं जबाबदार कोण…?

गेले ४-५ दिवस औरंगाबाद शहर धुसमसतय. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. धार्मिक दंगल उसळून लोकांच्या जीविताचं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. यामुळे प्राचीन ,औद्योगिक,ऐतिहासिक या बरोबरच चळवळीचं प्रमुख शहर…