चूक सरकारची होती पण राष्ट्रपती अब्दुल कलाम राजीनामा द्यायला निघाले होते

२००४ साली युपीए सरकार सत्तेत आले आणि आता या सरकार चे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तेव्हा ए.पी.जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती पदावर नियुक्त होते त्यांना वाटत होतं की, काँग्रेस (आय) च्या अध्यक्षा सोनिया गांधीच सरकार…
Read More...

आणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली..

देशाला स्वातंत्र्य मिळून कितीतरी वर्ष उलटली परंतु महाराष्ट्राला अजूनही एक महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. खरं तर स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे अविभाज्य योगदान आहे तरीहि आपल्याला एक महिला मुख्यमंत्री मिळू नये हे पुरोगामी महाराष्ट्राचे…
Read More...

एका पीरिअड लीव्ह ची किंमत तुला काय कळणार भिडू ?

पीरियड्स आले म्हणजे झालं ...महिन्यातले ते ५ दिवस आपण पुरते कामातून जातो... त्यातल्या त्यात पहिले ३ दिवस म्हणजे जीव गेल्यात जमा..यात ना कुठे बाहेर निघायची हिंमत होते ना काम करण्याची. मग झालं आपण ऑफिस ला मेसेज करून सांगतो 'मला बरं नाहीये'…
Read More...

शेतकरी आंदोलनात धक्काबुक्की झाली आणि टीकैतांच्या स्टेजवरून शरद जोशींना खाली पाडले.

गेल्या आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या दिल्लीतल्या किसान आंदोलनाची धग साऱ्या देशात पोहचली. आपल्या भारताचा इतिहास जणू चळवळींनी भरलेला आहे त्यात स्वातंत्र्य चळवळीनंतर सर्वात मोठं आंदोलन ठरलं ते म्हणजे शेतकरी आंदोलन. आणि  शेतकरी चळवळ…
Read More...

५० वर्षांपेक्षा जुन्या झाडांना वाचवायला कायदा करावा लागतो; ही चांगली व तितकीच वाईट गोष्ट आहे

आजकाल नाही तर खूप आधीपासूनचच राजकारण्यांचे एक नाटक चालते ते म्हणजे वृक्षारोपणाचे ! उठसुठ कोणाच्याही वाढदिवसाला वृक्षारोपण करत सुटतात हा ट्रेंड च आहे.  लावलेल्या झाडाला कुणी नंतर ढुंकूनही पाहत नाही ते जगतंय का मरतंय... सोशल मीडियावर अनेकदा…
Read More...

या भेटीचा एकच अर्थ; किंगमेकर तिसऱ्या आघाडीच्या तयारीला लागलेत.

इथून पुढे मोदी नकोत रे बाबा, असं जर कुणी म्हणलंच तर त्यावर एक प्रतीप्रश्न ठरलेलाच असतो तो म्हणजे, मोदींना पर्याय कोण ? तर याला एकमेव असा कुणी चेहरा जरी नसला तरीही तरी सर्व पक्षांची एकजूट म्हणजेच मोदींना पर्याय असं आपण सध्याच्या राजकीय…
Read More...

सोनिया गांधींचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नान मोठा राजकीय मुद्दा बनला होता

अलीकडच्या काळात कॉंग्रेस सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळतंय असं बोललं जातं ह्या तर्काला सुसंगत असे तगडे उदाहरणं आपण इतिहासातही पाहू शकता आणि अगदी वर्तमानकाळातही .. त्यातल्या त्यात २०१४ मध्ये कॉंग्रेस पडल्यानंतर त्यांना उमजले असणार कि, आता सारखं…
Read More...

UPSC पास झालेल्या पहिल्या महिला ऑफिसरकडून अविवाहित राहण्याचा करार करून घेतला होता.

आपल्या भारत देशात एक अशीही घटना होऊन गेली जी आजही ऐकली, वाचली तरी आपल्या स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यावी वाटते ... तर मी बोलतेय स्त्री-पुरुष समानतेविषयी .. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन? तेच ना नवीन अज्जीबात नाहीये, मला वाटतं जसा या…
Read More...

नुसरत जहाँ यांनी स्वतःच लग्न बेकायदेशीर घोषित केलं ते कोणत्या आधारावर?

पश्चिम बंगाल आता पुन्हा चर्चेत आला आहे... यावेळेस चर्चेचं कारण राजकीय नाही तर थोडक्यात "शादी का मामला हैं " तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांच्या लग्नाबद्दल, अफेअर आणि प्रेग्नेंसी बद्दल ज्या चर्चा चालू आहेत त्यात आपण जास्त न बोललेलं बरं…
Read More...

1965 च्या युद्धात आपण लाहोर जिंकलो असतो पण लष्करप्रमुखांनी एक चुक केली..

'आदत से मजबूर' असं म्हणतो ते पाकिस्तानच्या बाबतीत अगदी खरं आहे बघा. तसं तर मी आपल्या देशाची तुलना पाकिस्तानसोबत अज्जिबात करणार नाहीये परंतु एक साम्य दोन्ही देशात आहेच..ते म्हणजे दोन्ही देशांच्या सवयी. दोन्ही देशांनी आपल्या सवयीमुळे युद्ध…
Read More...