मोदींनी गुजरातमध्ये सलग तीन वेळा हॅट्रिक केली पण यांचा विक्रम मोडू शकले नाहीत.

ही १९४० चे दशकातली गोष्ट आहे. मॅट्रिक पास झाल्यानंतर एक मुलगा आपल्या भविष्यासाठी धडपडत होता. त्याला तोच प्रश्न होता जो त्याच्या वडिलांनाही एकेकाळी होता, तो म्हणजे, पुढील अभ्यासासाठी पैसे कोठून येतील? शेतकरी कुटुंब, वडील फूल सिंग कसेबसे …
Read More...

अमेरिकन कंपनीचा भारतीय मालक ज्याने औषधे विकण्यासाठी डॉक्टरांच्या समोर स्ट्रिपर्स नाचवल्या..

अमृतसरचा एक व्यक्ती, तो अमेरिकेत पोहोचला. खूप मोठा माणूस बनला. त्याने एक औषध कंपनी काढली. त्याच्या कंपनीनमध्ये विशिष्ट प्रकारचे एक औषध बनवले जायचे. त्या औषधीचं नाव होतं, सबसिस! औषधाची चांगली विक्री व्हावी म्हणून हा माणूस डॉक्टरांसमोर…
Read More...

बोफोर्सच्या आधी या घोटाळ्यामुळे बच्चनने राजीव गांधींना अडचणीत आणलं होतं..

राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हाच काळ. एकेकाळी पायलट असलेले फक्त चाळीस वर्षांचे तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बद्दल देशभरात खूप आशावादी चित्र होतं. काँग्रेसच्या जुन्या टिपिकल राजकारण्यांपेक्षा त्यांची छबी वेगळी होती. ते राजकारणातल्या…
Read More...

राजधानी दिल्लीमधील कोरोना लसीकरणात पुरुषांपेक्षा महिला मागे का ?

एकीकडे कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या वाढतच चालली आहे आणि त्यात  तिसरी लाट येण्याचाही इशारा देण्यात आला असून अद्याप देशात लसींचा तुटवडा भासतोय. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पुरेशा लसी उपलब्ध नसल्याच्या बातम्या…
Read More...

अधिकारी टाळाटाळ करत होते, अटलजींनी हट्टाने तुकोबारायांचं नाणं बनवून अनावरण केलं

तब्बल आठ वेळा ते लोकसभेचे खासदार झालेले बाळासाहेब  विखे पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व. त्यांचे वडील विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रात सहकारी चळवळीची…
Read More...

कर्नाटकचा हा नेता पंतप्रधानपदाची तयारी करत होता, देवेगौडांनी नंतर येऊन बाजी मारली..

ते दिवस होते १९९४ च्या डिसेंबर महिन्यातले. सगळ्या देशाचं लक्ष बेंगलोर मध्ये होत असलेल्या घडामोडीकडे लागलं होतं. नुकताच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. जनता दलाने तिथेअविश्वसनीय विजय मिळवला होता.…
Read More...

या घटनेवरून कळतं, स्थापनेच्या दोनच वर्षात शिवसेनेने आक्रमक हिंदुत्व स्विकारलं होतं..

मागच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या मतभेदामुळे शिवसेना भाजपसोबतच्या युतीपासून वेगळी झाली आणि त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत आघाडी करून मुख्यमंत्रीपद पटकावलं. त्यावेळी काही भाजप नेत्यांकडून टीका झाली कि शिवसेनेचे हिंदुत्व…
Read More...

राजेश खन्नाने या कारला एवढं हिट केलं की लोक तिला गाड्यांची सुपरस्टार म्हणून लागले..

ऑटो इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक जास्त टॉप कार येतात जातात, परंतु अशा काही कार आहेत ज्यांची बर्‍याच काळापासून क्रेझ असते. 1960 चे दशकात रस्त्यावर जी एक दिसायला क्लासिक आणि वेगवान वेगाने गाडी दिसायची.  ती गाडी रस्त्यावर दिसली कि,…
Read More...

गांधीजींचे खासगी डॉक्टर पुढे जाऊन कसे बनले गुजरातचे पहिले मुख्यमंत्री

2 ऑक्टोबर 1956 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची गांधी जयंतीनिमित्त अहमदाबाद येथे सभा घेण्यात आली होती. गांधीजींच्या स्मरणार्थ ठेवली गेलेली ही सभा अपेक्षेप्रमाणे राजकीय आखाड्यात बदलली. नेहरू चाचा विरुद्ध इंदू चाचा यांच्यातील हा एक मनोरंजक…
Read More...

सासू सुनेच्या भांडणामुळं सोनिया गांधींना गडबडीत भारताचं नागरिकत्व घ्यावं लागलं..

"जर मुस्लिम समुदायाने मला मते दिली नाहीत आणि तरी मी निवडून आले. तर तेव्हा हे लोकं कोणत्याही कामासाठी माझ्याकडे आले तर त्यांना जशास तशी वागणूक दिली जाईल, आम्ही काही महात्मा गांधींचे वारसदार नाही. कायम फक्त देतच रहायचे आणि निवडणुकांमध्ये…
Read More...