तीन पैशाचा तमाशा ! एका आगळ्या वेगळ्या नजरेतून !!

पु. ल. देशपांडे हे अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. २०१९ हे त्यांच जन्मशताब्दी वर्ष. या अपूर्व योगायोगाच्या निमित्ताने  पु.लं.ना आदरांजली म्हणून वीणा ढोले आणि रश्मी पांढरे या निर्माती द्वयीन्नी सध्या महाराष्ट्रभर २२ यशस्वी प्रयोग…