गरीब अल्ताफ शेख ह्याचं आयुष्य डुबऱ्या ने पालटलं होतं.
खान्देश प्रांत तसा महाराष्ट्रातल्या इतर प्रांतात उठून दिसतो तो त्याचा संस्कृतिक वेगळेपणामुळे, अगदी भाषेपासून खाद्य पदार्थांपर्यंत खान्देश आपलं वेगळं कल्चर जपून आहे. खान्देशी लोक स्वभावाला मदमस्त मन मौजी तर असतातच पण खान्देशी लोकांना…