आजही जगासाठी अभिनयाचा गॉडफादर अल पचिनोच आहे !

" तू माझा मोठा भाऊ आहेस आणि मी तुझा आदर करतो. पण इथून पुढे कधीच आपल्या कुटुंबाविरुद्ध कुणाची बाजू घ्यायची नाही. कधीच नाही. कळलं ? " अशा आशयाचा संवादातून थंड आणि भेदक डोळ्यांनी आपल्या मोठ्या भावाला दम देणाऱ्या मायकल कार्लीयॉनीला कुणी…

युध्दपटांच्या गौरवशाली इतिहासात पुढचं पाऊल आणि एक ऍचिव्हमेंट म्हणून या सिनेमाची नोंद होईल.

चित्रपट हा समाजाचा आरसा असतो असं कुणीतरी म्हटलंय. चित्रपटात तत्कालीन समाजाचं प्रतिबिंब दिसतं. युद्धपटांच्या बाबतीतही वेगळी गोष्ट नाही. त्या त्या काळात समाज युद्धाकडे ज्या दृष्टीने पाहतो त्या पद्धतीचे सिनेमे बनवले जातात. सुरुवातीच्या काळात…

कालचा कार्यक्रम कसा झाला??

शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या रंगनाथ पठारे सरांच्या 'सातपाटील कुलवृत्तांत' या कादंबरीनिमित्त गप्पांची मैफल 'बोल भिडू' या ऑनलाइन पोर्टलने काल पत्रकार भवनला आयोजित केली होती. या मैफिलीत सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे आणि अरविंद…

रशियात देखील प्रसिद्धी मिळवलेले अण्णा भाऊ साठे एकमेव भारतीय साहित्यिक होते.

इयत्ता आठवीत 'माझे माहेर वाघदरा' हा धडा होता. धडा म्हणजे कथाच होती ती. ज्या पद्धतीने ती कथा सांगितली होती ते वाचताना डोळ्यासमोर त्या कथेतलं विश्व उभं राहिलं होतं. ते सिनेमॅटिक होतं. रांगडं होतं. गावाकडचं अस्सल वातावरण त्यात उभं राहिलं होतं.…