‘बलुतं’ जात वास्तवाला भिडत जगण्याची प्रेरणा देतं.
माझ्या हाती ‘बलुतं’ आलं ते मी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असताना. 'दगडू' या दुःखाने गदगदलेल्या झाडाचं आत्मकथन वाचताना मी आताच्या पिढीतला असुनही हा सगळा पट स्वतःशी, आजूबाजूच्या समाजाशी आणि माझ्या भवतालाशी जोडून बघू लागलो. दगडू मारुती पवार…