राजे एकत्र या नायतर भांडा पण एवढ ऐका…
आमच्या साताऱ्यात एक सोडून दोन दोन राजे आहेत. दोघेपण तसेच रांगडे, उमदे, नेतृत्वगुण असणारे. उदयनमहाराज त्यातल्या त्यात जरा जास्तच रांगडे. शिवेंद्रराजे पण यात ढिल्यात पडत नसतात. ते पण तसेच आहेत. या दोघांच्यात कधी वाद होतात, कधी दोघांच्या एका…