आम्हा व्हिडीओ जर्नालिस्ट लोकांना कामावरून काढलं जातय, पण…

एक फिल्ड असंय की त्या फिल्डशी आपला दररोज डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट संबंध जोडला जातो, ते फिल्ड म्हणजे व्हिडिओ जर्नालिस्ट.. व्हिडिओ जर्नालिस्ट हे टिव्ही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांसोबत सावलीसारखा उभा असणारा माणुस. मी या क्षेत्रात काम…
Read More...